बघा क्रिती सेननचं ब्यूटी सिक्रेट, तिच्यासारखी त्वचा हवी तर ग्लिसरीनमध्ये 'हा' पदार्थ मिसळून लावा

Updated:January 14, 2025 15:40 IST2025-01-13T20:30:50+5:302025-01-14T15:40:47+5:30

बघा क्रिती सेननचं ब्यूटी सिक्रेट, तिच्यासारखी त्वचा हवी तर ग्लिसरीनमध्ये 'हा' पदार्थ मिसळून लावा

अभिनेत्री क्रिती सेनन हिने तिच्या अभिनयाद्वारे खूपच कमी वेळात अनेकांची मने जिंकून घेतली आहेत.

बघा क्रिती सेननचं ब्यूटी सिक्रेट, तिच्यासारखी त्वचा हवी तर ग्लिसरीनमध्ये 'हा' पदार्थ मिसळून लावा

तिच्या अभिनयाचे जसे चाहते आहेत, तसेच तिच्या सौंदर्याचेही अनेक दिवाने आहेत. तिची चमकदार त्वचा, चेहऱ्यावरचा ग्लो हे सगळं टिकवून ठेवण्यासाठी ती काय करते हे जाणून घेण्यासाठी अनेकजणी उत्सूक असतात.(kriti Senon's beauty secret)

बघा क्रिती सेननचं ब्यूटी सिक्रेट, तिच्यासारखी त्वचा हवी तर ग्लिसरीनमध्ये 'हा' पदार्थ मिसळून लावा

नेमकी हीच गोष्ट क्रितीने एका मुलाखतीत सांगितली आहे. तिच्या एका मुलाखतीचा छोटासा भाग sehatmantarna या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तिने तिचं ब्यूटी सिक्रेट सांगितलं आहे.(How to get beautiful glowing and young skin like kriti Senon?)

बघा क्रिती सेननचं ब्यूटी सिक्रेट, तिच्यासारखी त्वचा हवी तर ग्लिसरीनमध्ये 'हा' पदार्थ मिसळून लावा

क्रिती म्हणते की आपण ग्लिसरीनला खूपच कमी लेखतो. पण खरंतर ग्लिसरीन तुमच्या त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं.

बघा क्रिती सेननचं ब्यूटी सिक्रेट, तिच्यासारखी त्वचा हवी तर ग्लिसरीनमध्ये 'हा' पदार्थ मिसळून लावा

त्वचेसाठी ग्लिसरीन नियमितपणे वापरल्यामुळे त्वचा छान हायड्रेटेड राहाते. त्यामुळे त्वचेचा घट्टपणा टिकून राहतो आणि त्वचा दिर्घकाळ तरुण राहाते.

बघा क्रिती सेननचं ब्यूटी सिक्रेट, तिच्यासारखी त्वचा हवी तर ग्लिसरीनमध्ये 'हा' पदार्थ मिसळून लावा

क्रिती म्हणते की ती दररोज रात्री झोपण्यापुर्वी ग्लिसरीनमध्ये थोडंसं गुलाबपाणी टाकते आणि ते मिश्रण चेहऱ्याला लावून हलक्या हाताने चेहऱ्यावर टॅपिंग करते.

बघा क्रिती सेननचं ब्यूटी सिक्रेट, तिच्यासारखी त्वचा हवी तर ग्लिसरीनमध्ये 'हा' पदार्थ मिसळून लावा

क्रितीसारखी सुंदर, चमकदार त्वचा पाहिजे असेल तर काही दिवस नियमितपणे हा उपाय करून पाहायला हरकत नाही. पण हा उपाय करण्यापुर्वी पॅच टेस्ट जरूर करून पाहा.