माथ्यावरचे केस पातळ झाले, टक्कल दिसतं? ५ उपाय, केस दिसतील दाट

Published:July 27, 2023 12:19 PM2023-07-27T12:19:36+5:302023-07-27T14:08:17+5:30

Natural Remedies to Stop Hair Fall : केस चांगले राहण्यासाठी बाजारात अनेक उत्पादनं आहेत पण यामुळे केसांवर जेव्हढ्यास तेव्हढा परीणाम दिसून येतो.

माथ्यावरचे केस पातळ झाले, टक्कल दिसतं? ५ उपाय, केस दिसतील दाट

केस गळणं सध्या खूपच कॉमन झालंय. पुरूषांसह महिलांचे केस तारूण्यातच गळायला सुरूवात होते. (Hair Fall Solution) यामुळे केस जास्तच पातळ दिसून येतात. हेअर फॉल व्यतिरिक्त केस पातळ होण्याची अनेक कारणं असू शकतात. केस दाट-सुंदर असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. (How to stop hair fall)

माथ्यावरचे केस पातळ झाले, टक्कल दिसतं? ५ उपाय, केस दिसतील दाट

केस चांगले राहण्यासाठी बाजारात अनेक उत्पादनं आहेत पण यामुळे केसांवर जेव्हढ्यास तेव्हढा परीणाम दिसून येतो. यामुळे केस जास्तच पातळ दिसून येतात. अशा स्थितीत केस दाट करण्यासाठी काय करावं असा प्रश्न पडतो. (Hair Care Tips)

माथ्यावरचे केस पातळ झाले, टक्कल दिसतं? ५ उपाय, केस दिसतील दाट

१) हेड मसाज केसांना लांब आणि दाट बनवण्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे सेल्स स्टिमुलेट होतात आणि रक्तप्रवाहात सुधारणा होते. केस टुटणं कमी होतं आणि केस पातळही होत नाहीत. (Tips to Help Your Regrow Hair Naturally)

माथ्यावरचे केस पातळ झाले, टक्कल दिसतं? ५ उपाय, केस दिसतील दाट

२) केस धुण्यासाठी तुम्ही सुकलेल्या आवळ्याची पावडर वापरू शकता. हेअर टॉनिकच्या स्वरूपात याचा वापर केला जातो. पब मेड सेंट्रलनुसार आवळ्यातील एंटी ऑक्सिडेंट्स आणि अन्य विटामिन्य केसांसाठी फायदेशीर ठरतात. आवळा केसांना लावल्यानं पोषण अधिकाधिक मिळते.

माथ्यावरचे केस पातळ झाले, टक्कल दिसतं? ५ उपाय, केस दिसतील दाट

३) जर दिवसभरात योग्य प्रमाणात प्रोटीन शरीराला मिळालं नाही तर केसांच्या विकासावर याचा परिणाम होतो. जर तुम्ही व्हेजिटेरियन किंवा विगन असाल तर प्रोटीन्सचे प्रमाण वाढवावे लागते. नॅशनल लायब्रेरीनुसार रोज ४० ते ६० ग्राम प्रोटीन्सची आवश्यकता असते.

माथ्यावरचे केस पातळ झाले, टक्कल दिसतं? ५ उपाय, केस दिसतील दाट

४) केस पातळ होऊ नयेत म्हणून प्रथम केसांची आणि टाळूची योग्य काळजी घेणे सुरू करा. केस नीट स्वच्छ करा तसेच टाळू नियमितपणे स्वच्छ करणे महत्वाचे आहे, परंतु यासाठी तुम्ही सौम्य शॅम्पू आणि सल्फेट फ्री शॅम्पू वापरावेत हे लक्षात ठेवा.

माथ्यावरचे केस पातळ झाले, टक्कल दिसतं? ५ उपाय, केस दिसतील दाट

५) नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, रोझमेरी केसांच्या वाढीस उत्तेजन देते. टाळूवर रोझमेरी लावल्याने केसांचे कूप निरोगी राहतात, ज्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात आणि केस गळण्याची समस्या येत नाही.