माथ्यावरचे केस पातळ झालेत? केसांचं गळणं पूर्ण थांबवेल शहनाज हुसैनचा उपाय; दाट होतील केस

Published:June 26, 2023 04:39 PM2023-06-26T16:39:35+5:302023-06-26T17:25:55+5:30

Shahnaz Hussain's Hair Care Tips : होममेड शॅम्पू केसांना हेल्दी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो. होममेड शॅम्पू पावडर तयार करण्यासाठी आवळा, रिठा, शिकेकाईचा वापर केला जातो. यामुळे केसांचं केमिकल्समुळे होणारं नुकसान टाळता येऊ शकतं.

माथ्यावरचे केस पातळ झालेत? केसांचं गळणं पूर्ण थांबवेल शहनाज हुसैनचा उपाय; दाट होतील केस

केस गळण्याचा त्रास लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच वयोगटात उद्भवतो. बदलती लाईफस्टाईल, प्रदूषण यामुळे हे समस्या वाढत चालली आहे. केसांची काळजी घेणं कठीण झालंय. खाण्यापिण्यापासून केसांची उत्पादनं सर्वच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. झोप पूर्ण न होणं, ताण-तणाव यांमुळे केस गळायला सुरूवात होते. (How to stop hair fall)

माथ्यावरचे केस पातळ झालेत? केसांचं गळणं पूर्ण थांबवेल शहनाज हुसैनचा उपाय; दाट होतील केस

केस चांगले राहण्यासाठी केमिकल्सयुक्त शॅम्पू वापरण्याऐवजी तुम्ही घरगुती शॅम्पूचा वापर केल्यास केस चांगले राहतील. केस हेल्दी ठेवण्यासाठी ब्यूटी एक्सपर्ट शहनाज हुसैन Shahnaz Husain) यांनी टिप्स दिल्या आहेत.

माथ्यावरचे केस पातळ झालेत? केसांचं गळणं पूर्ण थांबवेल शहनाज हुसैनचा उपाय; दाट होतील केस

केसांना हेल्दी ठेवण्यासाठी मसाज करणं फायदेशीर ठरतं. म्हणूनच नारळाच्या तेलानं मसाज करा. तेल हलकं गरम करून केसांच्या मुळांना लावा आणि चांगली मसाज करा.

माथ्यावरचे केस पातळ झालेत? केसांचं गळणं पूर्ण थांबवेल शहनाज हुसैनचा उपाय; दाट होतील केस

काहीवेळ तसंच ठेवल्यानंतर केस स्वच्छ धुवा. तेल केसांवर जास्तवेळ लावलेले राहू द्या केस लगेच धुवू नका. यामुळे केसांमध्ये फोड येण्याची समस्या कमी होईल.

माथ्यावरचे केस पातळ झालेत? केसांचं गळणं पूर्ण थांबवेल शहनाज हुसैनचा उपाय; दाट होतील केस

होममेड शॅम्पू केसांना हेल्दी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो. होममेड शॅम्पू पावडर तयार करण्यासाठी आवळा, रिठा, शिकेकाईचा वापर केला जातो. यामुळे केसांचं केमिकल्समुळे होणारं नुकसान टाळता येऊ शकतं.

माथ्यावरचे केस पातळ झालेत? केसांचं गळणं पूर्ण थांबवेल शहनाज हुसैनचा उपाय; दाट होतील केस

केसांना हेल्दी ठेवण्यासाठी कांद्याचा रस फायदेशीर ठरतो. यामुळे केस गळण्याची समस्या टाळता येते. कांद्याचा रस वाटून त्याचा रस काढून केसांना लावा.

माथ्यावरचे केस पातळ झालेत? केसांचं गळणं पूर्ण थांबवेल शहनाज हुसैनचा उपाय; दाट होतील केस

काही वेळानंतर केस स्वच्छ धुवून टाका. कांद्यात असणारे सल्फर केस गळणं रोखते. यामुळे केसांची वाढ भराभर होते आणि केसांचा पोतही सुधारतो.