माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेनेंनी दिल्या स्किन केअर टिप्स, म्हणाले उन्हाळ्यात त्वचा चांगली ठेवण्यासाठी...

Updated:March 10, 2025 17:22 IST2025-03-10T17:17:19+5:302025-03-10T17:22:38+5:30

माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेनेंनी दिल्या स्किन केअर टिप्स, म्हणाले उन्हाळ्यात त्वचा चांगली ठेवण्यासाठी...

उन्हाळा सुरू झाला की त्वचा खूप टॅन होते, डिहायड्रेशन होऊन कोरडी पडते (how to take care of skin in summer?). असं होऊ नये म्हणून नेमकं काय करावं, याविषयी माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी काही खास स्किन केअर टिप्स शेअर केल्या आहेत.(skin care tips for summer shared by Dr. Shriram Nene)

माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेनेंनी दिल्या स्किन केअर टिप्स, म्हणाले उन्हाळ्यात त्वचा चांगली ठेवण्यासाठी...

डॉ. नेनेंनी सांगितलेली पहिली गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या आणि चहा, कॉफी अशा पदार्थांचा अतिरेक टाळा. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होईल.(Dr. Shriram Nene shared summer special skin care tips)

माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेनेंनी दिल्या स्किन केअर टिप्स, म्हणाले उन्हाळ्यात त्वचा चांगली ठेवण्यासाठी...

उन्हाळ्यात त्वचेसाठी फेस होणारे जेल बेस क्लिंझर वापरावे. यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही. त्याचा वापर करून दिवसातून दोन वेळा चेहरा धुवा. यामुळे पोअर्स ओपन राहतील.

माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेनेंनी दिल्या स्किन केअर टिप्स, म्हणाले उन्हाळ्यात त्वचा चांगली ठेवण्यासाठी...

उन्हाळ्यात तुम्ही घरात बसा किंवा घराच्या बाहेर पडा, पण सनस्क्रिन मात्र आवश्य लावा. तुमच्या स्किन केअर रुटीनमधून सनस्क्रिन वगळू नका.

माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेनेंनी दिल्या स्किन केअर टिप्स, म्हणाले उन्हाळ्यात त्वचा चांगली ठेवण्यासाठी...

उन्हाळ्यासाठी मॉईश्चरायझर सुद्धा जेल बेस प्रकारातले वापरा. यामुळे त्वचा जास्त चिपचिपित होणार नाही आणि हायड्रेटेड राहण्यासही मदत होईल.

माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेनेंनी दिल्या स्किन केअर टिप्स, म्हणाले उन्हाळ्यात त्वचा चांगली ठेवण्यासाठी...

रात्री झोपण्यापुर्वी चेहऱ्यावर पाणी मारून तो स्वच्छ धुवायला विसरू नका. कारण यामुळे त्वचेवरची सगळी घाण, घाम स्वच्छ होतो.