सिगारेट प्यायल्याने महिल्यांच्या चेहऱ्यावर ‘असे’ बदल दिसतात, वाढतो पिगमेंटेशनचाही धोका

Updated:February 12, 2025 20:05 IST2025-02-12T20:00:00+5:302025-02-12T20:05:01+5:30

smoking side effects in women: smoking side effects in skin: smoking side effects on mental health: smoking side effects on heart: Skin care tips: pigmentation problems of skin:cigarette smoking: आजकाल बऱ्याच महिलांना धुम्रपानाचे व्यसन लागले आहे. त्याचा परिणाम शरीराच्या अनेक अवयवांसह त्वचेवर देखील होतोय. जर तुम्ही देखील धुम्रपान करत असाल तर वेळीच थांबा...

सिगारेट प्यायल्याने महिल्यांच्या चेहऱ्यावर ‘असे’ बदल दिसतात, वाढतो पिगमेंटेशनचाही धोका

आजकाल बऱ्याच लोकांना धुम्रपानाचे व्यसन लागले आहे. यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण हे महिलांचे आढळून आलेय. (smoking side effects in women)

सिगारेट प्यायल्याने महिल्यांच्या चेहऱ्यावर ‘असे’ बदल दिसतात, वाढतो पिगमेंटेशनचाही धोका

धुम्रपानामुळे कॅन्सर, फुफ्फुसाचे आजार, स्ट्रोक आणि इतर गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. (smoking side effects in skin)

सिगारेट प्यायल्याने महिल्यांच्या चेहऱ्यावर ‘असे’ बदल दिसतात, वाढतो पिगमेंटेशनचाही धोका

परंतु, जर तुम्ही सतत धूम्रपान करत असाल तर त्याचा आपल्या शरीरावरच नाही तर त्वचेवर देखील गंभीर परिणाम पाहायला मिळतो.

सिगारेट प्यायल्याने महिल्यांच्या चेहऱ्यावर ‘असे’ बदल दिसतात, वाढतो पिगमेंटेशनचाही धोका

धूम्रपान केल्यामुळे त्वचेवर अनेक नकारात्मक परिणाम होतात. ज्यामुळे त्वचेची चमक कमी होते. तसेच लवकर वृद्धत्व येण्याची समस्या असते.

सिगारेट प्यायल्याने महिल्यांच्या चेहऱ्यावर ‘असे’ बदल दिसतात, वाढतो पिगमेंटेशनचाही धोका

सिगारेटच्या धुरातील रसायनामुळे महिलांच्या त्वचेतील कोलेजन आणि इलास्टिनला नुकसान होते, ज्यामुळे त्वचा निस्तेज होऊन सुरकुत्या पडतात.

सिगारेट प्यायल्याने महिल्यांच्या चेहऱ्यावर ‘असे’ बदल दिसतात, वाढतो पिगमेंटेशनचाही धोका

धूम्रपानामुळे शरीरातील रक्तप्रवाह कमी होतो, ज्यामुळे त्वचेला आवश्यक पोषक तत्वे आणि ऑक्सिजन मिळत नाही.

सिगारेट प्यायल्याने महिल्यांच्या चेहऱ्यावर ‘असे’ बदल दिसतात, वाढतो पिगमेंटेशनचाही धोका

धुम्रपानामध्ये असणारे निकोटीन त्वचेत सहज प्रवेश करतो. तर शरीरातील केराटिनोसाइट्स पेशींना नुकसान पोहोचवते, ज्यामुळे त्वचा काळवडते.

सिगारेट प्यायल्याने महिल्यांच्या चेहऱ्यावर ‘असे’ बदल दिसतात, वाढतो पिगमेंटेशनचाही धोका

धुम्रपान केल्यामुळे मृत त्वचेच्या पेशी वाढतात. ज्यामुळे त्वचेची चमक कमी होऊन त्वचा निस्तेज आणि थकलेली दिसू शकते.

सिगारेट प्यायल्याने महिल्यांच्या चेहऱ्यावर ‘असे’ बदल दिसतात, वाढतो पिगमेंटेशनचाही धोका

सिगारेटच्या धुरामध्ये विषारी रासायन पदार्थ असतात, ज्यामुळे शरीरात ऑक्सिडेटिव्ह ताण निर्माण होतो. यामुळे मुक्त रॅडिकल्स त्वचेवर परिणाम करुन ती खराब करण्याचा प्रयत्न करतात.

सिगारेट प्यायल्याने महिल्यांच्या चेहऱ्यावर ‘असे’ बदल दिसतात, वाढतो पिगमेंटेशनचाही धोका

धुमपानामुळे सोरायसिससारखे गंभीर आजार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यात असणाऱ्या निकोटीनमुळे रोगप्रतिकारक शक्तीवर आणि त्वचेच्या पेशींच्या वाढीवर परिणाम होतो.