महागडे क्रिम्स वापरुनही स्ट्रेच मार्क जात नाहीत? करा ३ घरगुती उपाय- १ पैशाचा खर्च नाही

Updated:April 16, 2025 10:46 IST2025-04-16T10:43:43+5:302025-04-16T10:46:43+5:30

how to remove stretch marks on body without paying money 3 simple home remedies prevent stretch marks

महागडे क्रिम्स वापरुनही स्ट्रेच मार्क जात नाहीत? करा ३ घरगुती उपाय- १ पैशाचा खर्च नाही

गरोदरपणानंतर स्त्रियांच्या आयुष्यात अनेक बदल होतात. आई होण्याचा हा काळ जितका सुखद- आनंदी असतो तितकाच त्रासदायक.(how to remove stretch marks at home) आई झाल्यानंतर स्त्रियांच्या आरोग्यावर अनेक परिणाम होतात. त्यातील एक स्ट्रेर्च मार्क्स.

महागडे क्रिम्स वापरुनही स्ट्रेच मार्क जात नाहीत? करा ३ घरगुती उपाय- १ पैशाचा खर्च नाही

स्ट्रेच मार्क्समुळे स्त्रियांच्या शरीराचे सौंदर्य खराब होते. यामुळे अनेकदा महिलांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. हे स्ट्रेर्च मार्क्स लपवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. पण काही केले तरी स्ट्रेर्च मार्क्स काही जात नाही. (natural remedies for stretch marks)

महागडे क्रिम्स वापरुनही स्ट्रेच मार्क जात नाहीत? करा ३ घरगुती उपाय- १ पैशाचा खर्च नाही

स्ट्रेच मार्क्स येण्यामागे अनेक कारणे आहेत. शरीरातील हार्मोन्सचे बदल, वाढणारे वजन.. यामुळे पांढर्‍या किंवा निळाऱ्या रंगाच्या रेषा पोटावर, मांड्यावर पाहायला मिळतात. ज्यामुळे आपण बेढव दिसायला लागतो. (stretch mark removal without money)

महागडे क्रिम्स वापरुनही स्ट्रेच मार्क जात नाहीत? करा ३ घरगुती उपाय- १ पैशाचा खर्च नाही

कोणतेही क्रीम वापरुन आपल्याला स्ट्रेर्च मार्क्स घालवता येत नाही असे डॉक्टर सांगतात. काही घरगुती उपाय केल्याने स्ट्रेर्च मार्क्स कमी होतील. (stretch mark removal with natural ingredients)

महागडे क्रिम्स वापरुनही स्ट्रेच मार्क जात नाहीत? करा ३ घरगुती उपाय- १ पैशाचा खर्च नाही

कोरफड त्वचेसाठी औषधांपेक्षा कमी नाही. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई त्वचेची दुरुस्ती करण्यास मदत करतात. स्ट्रेच मार्क्स करण्यास हलके करण्यास मदत करतील.

महागडे क्रिम्स वापरुनही स्ट्रेच मार्क जात नाहीत? करा ३ घरगुती उपाय- १ पैशाचा खर्च नाही

नारळाच्या तेलात दाहक-विरोधी आणि त्वचा दुरुस्त करण्याचे गुणधर्म असतात. जे त्वचेच्या पेशी सुधारण्यास आणि नवीन पेशी निर्माण करण्यास मदत करतात. तसेच त्वचेला हायड्रेट करुन स्ट्रेर्च मार्क्स कमी करतात.

महागडे क्रिम्स वापरुनही स्ट्रेच मार्क जात नाहीत? करा ३ घरगुती उपाय- १ पैशाचा खर्च नाही

व्हिटॅमिन ई त्वचेला आतून दुरुस्त करते. ज्यामुळे त्वचेची लवचिकता वाढण्यास मदत होते. तसेच स्ट्रेर्च मार्क्स हलके करुन त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करते.