चेहऱ्यावर पिगमेंटेशन, बारीक सुरकुत्या दिसू लागल्या? बटाट्याची सालं 'या' पद्धतीने वापरा, त्वचा तरुण दिसेल

Updated:January 29, 2025 09:20 IST2025-01-29T09:17:38+5:302025-01-29T09:20:01+5:30

चेहऱ्यावर पिगमेंटेशन, बारीक सुरकुत्या दिसू लागल्या? बटाट्याची सालं 'या' पद्धतीने वापरा, त्वचा तरुण दिसेल

साधारण तिशीच्या पुढच्या अनेकजणींना ही समस्या जाणवायला लागते. त्वचेवर काळपट डाग दिसू लागतात.(skin care tips using potato peel)

चेहऱ्यावर पिगमेंटेशन, बारीक सुरकुत्या दिसू लागल्या? बटाट्याची सालं 'या' पद्धतीने वापरा, त्वचा तरुण दिसेल

तसेच डोळ्यांच्याभोवती, ओठांच्या कोपऱ्याजवळ, कपाळावर बारीकशा सुरकुत्याही दिसायला सुरुवात होते. त्वचेची थोडी जास्त काळजी घेतली आणि तिला योग्य ते पोषण दिले तर हा त्रास कमी होऊ शकतो.

चेहऱ्यावर पिगमेंटेशन, बारीक सुरकुत्या दिसू लागल्या? बटाट्याची सालं 'या' पद्धतीने वापरा, त्वचा तरुण दिसेल

त्यासाठी बटाटा खूप जास्त उपयोगी ठरतो. बटाट्याची सालं आपण एरवी कचरा म्हणून फेकून देतो. पण तीच सालं तुमच्या त्वचेला तारुण्य, सौंदर्य देण्यासाठी उपयोगी ठरतात (use of potato peel for young glowing skin). त्यांचा नेमका कसा वापर करायचा याविषयीचा व्हिडिओ तज्ज्ञांनी dr.manisha.mishra या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.(potato peel face pack for reducing pigmentation )

चेहऱ्यावर पिगमेंटेशन, बारीक सुरकुत्या दिसू लागल्या? बटाट्याची सालं 'या' पद्धतीने वापरा, त्वचा तरुण दिसेल

यामध्ये ते सांगतात की बटाट्याच्या सालांमध्ये थोडं ॲलोव्हेरा जेल घाला आणि ते मिक्सरमधून वाटून घ्या. आता हा लेप चेहऱ्याला लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका.

चेहऱ्यावर पिगमेंटेशन, बारीक सुरकुत्या दिसू लागल्या? बटाट्याची सालं 'या' पद्धतीने वापरा, त्वचा तरुण दिसेल

यामुळे त्वचा छान हायड्रेटेड होईल. कारण बटाट्यामध्ये असे काही घटक असतात जे त्वचेतले नॅचरल मॉईश्चर टिकवून ठेवण्यास मदत करतात. यामुळे त्वचा कोरडी पडून त्वचेवर अकाली सुरकुत्या येण्याचे प्रमाण बरेच कमी होते.

चेहऱ्यावर पिगमेंटेशन, बारीक सुरकुत्या दिसू लागल्या? बटाट्याची सालं 'या' पद्धतीने वापरा, त्वचा तरुण दिसेल

आपल्याला माहितीच आहे की बटाट्याला नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखले जाते. कारण त्यामध्ये असणारा catecholase हा घटक त्वचेवरचा काळपटपणा किंवा पिगमेंटेशन कमी करण्यासाठी मदत करतो.

चेहऱ्यावर पिगमेंटेशन, बारीक सुरकुत्या दिसू लागल्या? बटाट्याची सालं 'या' पद्धतीने वापरा, त्वचा तरुण दिसेल

बटाटा पित्तशामक आहे. त्यामुळे त्वचेवरचा लालसरपणा, पिंपल्स, त्वचेचा दाह कमी करण्यासाठी तो मदत करतो.