White Hairs Solution : कमी वयात केस फार पिकलेत? तेलात 'हा' पदार्थ मिसळून लावा; डाय न लावता केस होतील काळे

Published:December 23, 2022 04:51 PM2022-12-23T16:51:29+5:302022-12-23T18:07:32+5:30

White Hairs Solution : नारळाच्या तेलात एंटीबॅक्टेरिअल आणि एंटीफंगल गुण असतात. ज्यामुळे केसांमधलं इन्फेक्शन कमी होतं याशिवाय केसांचा पोत सुधारतो, केस मऊ राहतात.

White Hairs Solution : कमी वयात केस फार पिकलेत? तेलात 'हा' पदार्थ मिसळून लावा; डाय न लावता केस होतील काळे

आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या वाढतेय. केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर, प्रदूषण, खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी यामुळे केस गळायला लागतात. (How ro get black hairs naturally) तर काहीजणांमध्ये केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते. (White Hairs Solution)

White Hairs Solution : कमी वयात केस फार पिकलेत? तेलात 'हा' पदार्थ मिसळून लावा; डाय न लावता केस होतील काळे

केस काळे करण्यासाठी डाय वापरावा की नाही अशी भिती अनेकांना असते. कारण डाय वापरल्यानं तात्पुरते केस काळे होत असलेतरी नंतर पुन्हा पांढरे होत जातात. (Hair Care Tips)

White Hairs Solution : कमी वयात केस फार पिकलेत? तेलात 'हा' पदार्थ मिसळून लावा; डाय न लावता केस होतील काळे

सगळ्यात आधी भांड्यात खोबरेल तेल घ्या गॅसवर गरम करा. त्यानंतर पाण्यात तुरटी बारीक मिसळा. नंतर तेल परत गरम करायला ठेवा. तेलाचा रंग बदलायला लागल्यानंतर गॅस बंद करा. तेल थोडं थंड होऊ द्या आणि केसांना व्यवस्थित मसाज करा.

White Hairs Solution : कमी वयात केस फार पिकलेत? तेलात 'हा' पदार्थ मिसळून लावा; डाय न लावता केस होतील काळे

हा घरगुती उपाय पांढरे केस काळे करण्यासाठी इफेक्टीव्ह ठरेल. यामुळे पुळ्या, उवांच्या समस्येपासूनही आराम मिळेल. स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झाल्यानं केस चमकदार आणि मजबूत होण्यास मदत होईल.

White Hairs Solution : कमी वयात केस फार पिकलेत? तेलात 'हा' पदार्थ मिसळून लावा; डाय न लावता केस होतील काळे
White Hairs Solution : कमी वयात केस फार पिकलेत? तेलात 'हा' पदार्थ मिसळून लावा; डाय न लावता केस होतील काळे

नारळाच्या तेलात एंटीबॅक्टेरिअल आणि एंटीफंगल गुण असतात. ज्यामुळे केसांमधलं इन्फेक्शन कमी होतं याशिवाय केसांचा पोत सुधारतो, केस मऊ राहतात.

White Hairs Solution : कमी वयात केस फार पिकलेत? तेलात 'हा' पदार्थ मिसळून लावा; डाय न लावता केस होतील काळे

हे मिश्रण केसांना लावल्यानं कोलोजनचं उत्पादन वाढतं. यामुळे केसांचा नैसर्निक काळपटपणा टिकून राहतो. याशिवाय केसांचा रंग काळा होण्यास मदत होते.