Join us

१० स्टायलिश क्लच बॅग, साडीसह पार्टीवेअर ड्रेसवर दिसतील शोभून! नजर हटणार नाही इतक्या सुंदर डिझाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2025 18:05 IST

1 / 8
लग्नात किंवा पार्टीसाठी आपल्याला सगळ मॅचिंग हवं असते. यासाठी आपण आपल्या साडी किंवा ड्रेसला शोभेल अशा गोष्टींकडे अधिक लक्ष देतो. (Trending Wedding Clutch Bags 2025)
2 / 8
जर आपणही यंदा पार्टी किंवा लग्नाला जाणार असू तर या स्टायलिश क्लच पर्स आपल्या लूकला अधिक सुंदर बनवतील. (Clutch Bags for Wedding Functions)
3 / 8
आपल्याला पांरपारिक लूक हवा असेल तर आपण एम्ब्रॉयडरी केलेला क्लच वापरु शकतो. यात असणारा सोनेरी रंग आपल्या सौंदर्यात अधिक भर घालेल. यावर मणी, स्टोन आणि मिरर वर्क केले आहे.
4 / 8
सोनेरी रंगाचा क्लच नेहमीच ट्रेंडमध्ये असतो. हा कोणत्या हे साडी किंवा ड्रेसवर सहज सूट होईल.
5 / 8
आपल्या पारंपारिक लूकला एथनिक लूक द्यायचा असेल तर सिल्क फॅब्रिकपासून बनवलेली पोटली बॅग क्लच आपल्यासाठी चांगली असेल. साडी किंवा घागऱ्यासोबत सुंदर दिसेल.
6 / 8
पर्ल वर्क क्लच पर्स क्लासी आणि एलिगंट लूक देते. हे क्लच नवरी किंवा तिच्या रिसेप्शन लूकमध्ये अधिक भर घालतो.
7 / 8
मेटॅलिक शेड्सची सध्या खूप चर्चा आहे. यामध्ये सिल्व्हर, रोझ गोल्ड किंवा ब्रॉन्झच्या शेड्समध्ये असलेले क्लच पर्स आपण कोणत्याही वेस्टर्न आणि इंडो-वेस्टर्न आउटफिटला शोभतात.
8 / 8
आपल्या लग्नाचा लूक अधिक भारी किंवा चमकदार असेल तर सिक्विन क्लच अधिक स्टायलिश दिसेल. ग्लॅमरस आणि पार्टी रेडी लूकसाठी उत्तम पर्याय आहे.
टॅग्स : फॅशन