दंड खूप जाड आहेत? 'अशा' बाह्यांचं ब्लाऊज शिवा, बेढबपणा झाकला जाऊन हात दिसतील नाजुक

Updated:January 31, 2025 16:43 IST2025-01-31T16:36:34+5:302025-01-31T16:43:40+5:30

दंड खूप जाड आहेत? 'अशा' बाह्यांचं ब्लाऊज शिवा, बेढबपणा झाकला जाऊन हात दिसतील नाजुक

ज्या महिलांचे दंड खूप जाड असतात. त्यामुळे मग त्या साडीमध्ये खूपच जाड दिसतात. तुमचीही हीच अडचण असेल तर ब्लाऊजच्या बाह्यांची थोडी स्मार्ट पद्धतीने निवड करा.(how to wear blouse to hide heavy arms?)

दंड खूप जाड आहेत? 'अशा' बाह्यांचं ब्लाऊज शिवा, बेढबपणा झाकला जाऊन हात दिसतील नाजुक

अशा प्रकारे बाह्यांचं थोडं वेगळं डिझाईन निवडलं तर तुमचे जाड दंड नक्कीच झाकले जातील.(blouse sleeve for flabby arms)

दंड खूप जाड आहेत? 'अशा' बाह्यांचं ब्लाऊज शिवा, बेढबपणा झाकला जाऊन हात दिसतील नाजुक

दंड जाड असतील तर अशा पद्धतीचं पुर्ण बाह्यांचं ब्लाऊजही छान दिसतं. त्यामुळे तुमच्या हातांना रेखीव आकार मिळतो.

दंड खूप जाड आहेत? 'अशा' बाह्यांचं ब्लाऊज शिवा, बेढबपणा झाकला जाऊन हात दिसतील नाजुक

जाड दंड असणाऱ्या महिलांनी अशा पद्धतीचं कोपऱ्यापर्यंत लांब बाह्या असणारं ब्लाऊज घालावं. पण या बाह्या मात्र एकदम टाईट फिटींगच्या हव्या. त्या सैल झाल्या तर हात आहेत त्यापेक्षा जास्त जाड दिसू शकतात.

दंड खूप जाड आहेत? 'अशा' बाह्यांचं ब्लाऊज शिवा, बेढबपणा झाकला जाऊन हात दिसतील नाजुक

दंड जाड असणाऱ्या महिलांसाठी असे बेल स्लिव्ह्ज डिझाईनचे ब्लाऊजही छान दिसतात.

दंड खूप जाड आहेत? 'अशा' बाह्यांचं ब्लाऊज शिवा, बेढबपणा झाकला जाऊन हात दिसतील नाजुक

असे ऑफ शोल्डर ब्लाऊजही जाड दंड असणाऱ्या महिलांना शोभून दिसतात. यामुळे दंडाचा जाडपणा बऱ्याच प्रमाणात झाकला जातो. शिवाय तुम्हाला एकदम स्टायलिश लूक मिळतो.

दंड खूप जाड आहेत? 'अशा' बाह्यांचं ब्लाऊज शिवा, बेढबपणा झाकला जाऊन हात दिसतील नाजुक

असं फुग्याच्या बाह्यांचं ब्लाऊजही दंडाचा जाडजूडपणा झाकण्यास उपयुक्त ठरतं.