चांदीच्या जोडव्यांचे ७ सुंदर डिझाइन्स, दिवाळीत करा ही नाजूक-देखणी खरेदी-पाहूनच पडाल प्रेमात

Published:November 9, 2023 05:56 PM2023-11-09T17:56:09+5:302023-11-09T18:01:54+5:30

Diwali Shopping for women, silver toe ring designs, unique designs for jodavi at low cost

चांदीच्या जोडव्यांचे ७ सुंदर डिझाइन्स, दिवाळीत करा ही नाजूक-देखणी खरेदी-पाहूनच पडाल प्रेमात

दिवाळीनिमित्त सध्या दागदागिन्यांचे अनेक नवनविन प्रकार बाजारात पाहायला मिळत आहेत. तुम्हाला दिवाळीनिमित्त चांदीच्या जोडव्यांची खरेदी करायची असेल तर हे काही एकपेक्षा एक सुंदर नव्या स्टाईलचे फॅशनेबल डिझाईन्स पाहून घ्या....

चांदीच्या जोडव्यांचे ७ सुंदर डिझाइन्स, दिवाळीत करा ही नाजूक-देखणी खरेदी-पाहूनच पडाल प्रेमात

मोरपीसाचं डिझाईन असणारी ही जोडवी पायात घातली तर पाय नक्कीच आणखी सुंदर दिसतील.

चांदीच्या जोडव्यांचे ७ सुंदर डिझाइन्स, दिवाळीत करा ही नाजूक-देखणी खरेदी-पाहूनच पडाल प्रेमात

नुसतं मोरपीस नको असेल तर हे छानसं डिझाईन बघा... यात पिसारा फुलवून नाचणारा मोर अतिशय सुंदर पद्धतीने कोरला आहे

चांदीच्या जोडव्यांचे ७ सुंदर डिझाइन्स, दिवाळीत करा ही नाजूक-देखणी खरेदी-पाहूनच पडाल प्रेमात

कमळ असणारं हे एक डिझाईनही पायात घातल्यावर खूप सुंदर दिसेल.

चांदीच्या जोडव्यांचे ७ सुंदर डिझाइन्स, दिवाळीत करा ही नाजूक-देखणी खरेदी-पाहूनच पडाल प्रेमात

सणासुदीच्या निमित्ताने अनेकजणी ठसठशीत दागिने घालतात. दिवाळीला साडी, नऊवारी नेसून पारंपरिक थाट करायचा असेल तर हे ठसठशीत जोडवे घ्या. सणावाराला, लग्नकार्यात असे जोडवे खूपच उठून दिसतील.

चांदीच्या जोडव्यांचे ७ सुंदर डिझाइन्स, दिवाळीत करा ही नाजूक-देखणी खरेदी-पाहूनच पडाल प्रेमात

ही नव्या पद्धतीची क्रिस्टल्स लावलेली जोडवी सध्या खूप ट्रेण्डिंग आहेत.

चांदीच्या जोडव्यांचे ७ सुंदर डिझाइन्स, दिवाळीत करा ही नाजूक-देखणी खरेदी-पाहूनच पडाल प्रेमात

क्रिस्टल्स किंवा खडे असणाऱ्या जोडव्यांचं हे आणखी एक डिझाईन पाहून घ्या...

चांदीच्या जोडव्यांचे ७ सुंदर डिझाइन्स, दिवाळीत करा ही नाजूक-देखणी खरेदी-पाहूनच पडाल प्रेमात

खूप वेगवेगळे नाजूक खडे जडवलेले हे जोडवेही अतिशय सुंदर असून त्यावरचं काम अतिशय सुबक आहे. यातही अनेक वेगवेगळे डिझाईन्स पाहायला मिळतात.