Anupama fame Rupali Ganguli's beautiful festive look for Diwali, Makeup tips by Anupama
दिवाळीत कसा लूक कराल? बघा 'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीची सुंदर स्टाईल- आकर्षक दिसालPublished:November 8, 2023 01:55 PM2023-11-08T13:55:24+5:302023-11-08T14:07:03+5:30Join usJoin usNext दिवाळीत कसा लूक करावा किंवा सगळ्यांपेक्षा वेगळं- स्टायलिश कसं दिसावं हे समजत नसेल तर अनुपमा फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीचे हे काही मस्त फेस्टिव्ह लूक पाहा... अनुपमा मालिकेत रुपाली गांगुलीने प्रत्येक सणावाराचे प्रसंग दाखवताना खूप छान लूक केले आहेत. प्रत्येकवेळी तिच्या साड्यांची आणि दागिन्यांचीही चांगलीच चर्चा होते. एका सणानिमित्त तिने केलेला हा मराठी लूकही चांगलाच व्हायरल झाला होता. दिवाळीला तुम्हीही असा मराठी लूक करू शकता. अगदी टिपिकल लूक करायचा नसेल तर रुपाली गांगुलीचा हा एक स्टायलिश ट्रेण्डी लूक पाहा... अनुपमाचा हा एक लूक देखील अतिशय खास आहे... पाडवा, भाऊबीज यादिवशी तुम्ही अशी स्टाईल करू शकता... साडीचे काठ खूप भरगच्च नसतील तर असे हेवी दागिने घालून तुम्ही तुमचा लूक कॅची करू शकता. अनुपमाचा हा लूकही खूप सुंदर आहे. समोरून थोडी वेगळी हेअरस्टाईल केली तरी तुमचा लूक पुर्णपणे बदलू शकता. टॅग्स :दिवाळी 2023ब्यूटी टिप्समेकअप टिप्सफॅशनDiwaliBeauty TipsMakeup Tipsfashion