बांधणी ब्लाऊजची नवी फॅशन!! ७ सुंदर डिझाईन्स- असं एखादं ब्लाऊज आपल्या कलेक्शनमधे हवंच..

Updated:January 30, 2025 14:13 IST2025-01-30T14:08:34+5:302025-01-30T14:13:44+5:30

बांधणी ब्लाऊजची नवी फॅशन!! ७ सुंदर डिझाईन्स- असं एखादं ब्लाऊज आपल्या कलेक्शनमधे हवंच..

बांधणीच्या साडीची क्रेझ अजूनही टिकून आहेच. जर तुम्हालाही तुमच्या बांधणीच्या साडीवर नव्या पद्धतीचं ब्लाऊज शिवायचं असेल तर हे काही लेटेस्ट ब्लाऊज पॅटर्न पाहा..

बांधणी ब्लाऊजची नवी फॅशन!! ७ सुंदर डिझाईन्स- असं एखादं ब्लाऊज आपल्या कलेक्शनमधे हवंच..

अशा पद्धतीने बाह्यांना नेटचा कपडा असणारं बांधणीचं ब्लाऊज सध्या खूप ट्रेण्डिंग आहे.

बांधणी ब्लाऊजची नवी फॅशन!! ७ सुंदर डिझाईन्स- असं एखादं ब्लाऊज आपल्या कलेक्शनमधे हवंच..

बांधणीचं स्लिव्हलेस ब्लाऊज असेल तर ते तुम्ही बांधणीच्या साडीवर तर घालूच शकता, पण त्याशिवाय इतर कोणत्याही कॉन्ट्रास्ट रंगाच्या प्लेन शिफॉन साडीवरही ते खूप मस्त दिसतं.

बांधणी ब्लाऊजची नवी फॅशन!! ७ सुंदर डिझाईन्स- असं एखादं ब्लाऊज आपल्या कलेक्शनमधे हवंच..

या पद्धतीच्या बाह्यांना बेल स्लिव्ह्ज ब्लाऊज म्हणतात. जर तुमची फिगर व्यवस्थित मेंटेन असेल तर अशा पद्धतीचं ब्लाऊज घालायला हरकत नाही.

बांधणी ब्लाऊजची नवी फॅशन!! ७ सुंदर डिझाईन्स- असं एखादं ब्लाऊज आपल्या कलेक्शनमधे हवंच..

बांधणीचं ब्लाऊज शिवण्याची ही एक नवी फॅशन. हल्ली कोपऱ्यापर्यंत लांब बाह्या अनेकजणींना आवडतात. त्या बाह्यांना खालच्या बाजुला अशी छान छोटीशी झालर लावून टाका. साडीचा लूक एकदम बदलून जाईल.

बांधणी ब्लाऊजची नवी फॅशन!! ७ सुंदर डिझाईन्स- असं एखादं ब्लाऊज आपल्या कलेक्शनमधे हवंच..

हल्ली अशा पद्धतीने स्टोन, मोती, कुंदन, सेक्विन लावून हेवी वर्क केलेल्या बांधणी ब्लाऊजचीही खूप फॅशन आहे.

बांधणी ब्लाऊजची नवी फॅशन!! ७ सुंदर डिझाईन्स- असं एखादं ब्लाऊज आपल्या कलेक्शनमधे हवंच..

बांधणीच्या साडीवर असं एखादं ब्लाऊजही शिवू शकता. एकदम स्टायलिश लूक मिळेल.

बांधणी ब्लाऊजची नवी फॅशन!! ७ सुंदर डिझाईन्स- असं एखादं ब्लाऊज आपल्या कलेक्शनमधे हवंच..

कॉलर ब्लाऊजची फॅशन सध्या आहेच. बांधणी प्रकारातही असं एखादं ब्लाऊज तुम्ही शिवू शकता.