1 / 6लग्न म्हटलं की हल्ली मेहेंदी, हळद, संगीत असे अनेक कार्यक्रम असतातच. लग्नाच्या आधी जसे विधी होतात तसेच लग्नानंतरही एक- दोन दिवस होतातच. अशा सगळ्याच कार्यक्रमांमध्ये साडी, लेहेंगा, घागरा असं हेवी ड्रेसिंग करायला नको वाटतं. त्यामुळेच यापैकी एखाद्या कार्यक्रमात तुम्ही छान पटियाला घालू शकता.2 / 6पटियाला विथ जॅकेट हा सुद्धा एक मस्त ड्रेस होऊ शकतो...3 / 6ब्रॉकेडचा कपडा घेऊन तुम्ही अशा पद्धतीचा सुंदर पटियाला शिवून घेऊ शकता..4 / 6करिना कपूर नेहमीच पटियाला ड्रेस खूप छान पद्धतीने कॅरी करताना दिसते. 5 / 6पटियाला ड्रेसचा हा बघा एक खूपच वेगळा आणि अतिशय स्टायलिश प्रकार. तुम्ही आई, आजीच्या जुन्या साडीचाही असा ड्रेस शिवू शकता.6 / 6ट्रॅडिशनल आणि वेस्टर्न असं दोन्हीचं कॉम्बिनेशन पाहिजे असेल तर अशा पद्धतीचा पटियाला घ्या.. हा ड्रेस तुम्ही कॅज्युअली बाहेर जातानाही घालू शकता तसेच एखाद्या कार्यक्रमातही ताे चालू शकताे.