स्कर्टचे बघा ८ सुंदर प्रकार, उन्हाळ्यात घालायला उत्तम ड्रेस, दिसाल स्टायलिश सुंदर
Updated:March 17, 2025 18:05 IST2025-03-17T18:00:00+5:302025-03-17T18:05:01+5:30
Trendy Summer Skirt Designs for Women: How to Style Skirts for the Summer Season: Summer Skirts for Women: Summer Fashion Trends:Best Skirt Styles for Summer: How to Wear Skirts in Summer:स्कर्ट हा पेहराव भारतीय आणि त्या बाहेरील सर्वच महिलांना आवडता पेहराव असेल. जाणून घेऊया स्कर्टचे विविध प्रकार

उन्हाळा सुरु झाला की, आपण कपड्यांमध्ये अनेक बदल करतो. खूप गरम होऊ नये पण स्टायलिश दिसावे असे कपडे घालतो, त्यातील एक स्कर्ट. (Trendy Summer Skirt Designs for Women)
स्कर्ट हा पेहराव भारतीय आणि त्या बाहेरील सर्वच महिलांना आवडता पेहराव असेल. जाणून घेऊया उन्हाळ्यात कोणते स्कर्ट घालायला हवे. (How to Style Skirts for the Summer Season)
आपल्याला मिटिंगला जायचे असेल तर पेन्सिल स्कर्ट किंवा कॅज्यूल लकू करु शकता. पेन्सिल स्कर्टवर काळ्या रंगाचे प्लेन ब्लाऊज ट्राय करु शकता. (Summer Skirts for Women)
लाँग स्कर्ट कोणत्याही ठिकाणी आपल्याला स्टायलिश लूक देतात. यामध्ये स्ट्रेट, प्लेअर्ड, टी लेंथ, फुल लेंथ, बॅलेरिना लेंथ असे विविध प्रकार आहेत.
ए-लाइन-स्कर्टची फॅशन सध्या ट्रेंडमध्ये आहे. तरुणाईमध्ये याची क्रेझ पाहायला मिळते. यामध्ये डेनिम स्कर्टदेखील पाहायला मिळतात.
डेनिम स्कर्टसोबत प्लेन बटन डाऊन शर्ट आपण घालू शकतो. स्किनी बेल्टच्या लूकने परिपूर्ण करु शकतो.
हायवेस्ट स्कर्टसोबत आपण हायनेक क्रॉप टॉप घालू शकतो. यात हाय हिल्स कॅरी केल्यास हा लूक परफेक्ट दिसेल.
प्लेटेड स्कर्टमध्ये फॅब्रिकचा वापर केला जातो. ज्यामुळे याला एक नवीन आणि चांगला लूक मिळतो.
फ्लोरल प्रिंट असलेला स्कर्ट आपल्याला फॅशनबेल आणि स्टायलिश लूक देईल. रंगीबेरंगी फ्लोरल प्रिंटमुळे हा स्कर्ट खूप सुंदर दिसतो.
फ्लेर्ड स्कर्ट हा आकर्षक आणि फॅशनेबल पर्याय आहे. उन्हाळ्याच्या दिवसात घालायला अतिशय उत्तम ठरतो.