1 / 10उन्हाळा सुरु झाला की, आपण कपड्यांमध्ये अनेक बदल करतो. खूप गरम होऊ नये पण स्टायलिश दिसावे असे कपडे घालतो, त्यातील एक स्कर्ट. (Trendy Summer Skirt Designs for Women)2 / 10स्कर्ट हा पेहराव भारतीय आणि त्या बाहेरील सर्वच महिलांना आवडता पेहराव असेल. जाणून घेऊया उन्हाळ्यात कोणते स्कर्ट घालायला हवे. (How to Style Skirts for the Summer Season)3 / 10आपल्याला मिटिंगला जायचे असेल तर पेन्सिल स्कर्ट किंवा कॅज्यूल लकू करु शकता. पेन्सिल स्कर्टवर काळ्या रंगाचे प्लेन ब्लाऊज ट्राय करु शकता. (Summer Skirts for Women)4 / 10लाँग स्कर्ट कोणत्याही ठिकाणी आपल्याला स्टायलिश लूक देतात. यामध्ये स्ट्रेट, प्लेअर्ड, टी लेंथ, फुल लेंथ, बॅलेरिना लेंथ असे विविध प्रकार आहेत. 5 / 10ए-लाइन-स्कर्टची फॅशन सध्या ट्रेंडमध्ये आहे. तरुणाईमध्ये याची क्रेझ पाहायला मिळते. यामध्ये डेनिम स्कर्टदेखील पाहायला मिळतात. 6 / 10डेनिम स्कर्टसोबत प्लेन बटन डाऊन शर्ट आपण घालू शकतो. स्किनी बेल्टच्या लूकने परिपूर्ण करु शकतो. 7 / 10हायवेस्ट स्कर्टसोबत आपण हायनेक क्रॉप टॉप घालू शकतो. यात हाय हिल्स कॅरी केल्यास हा लूक परफेक्ट दिसेल. 8 / 10प्लेटेड स्कर्टमध्ये फॅब्रिकचा वापर केला जातो. ज्यामुळे याला एक नवीन आणि चांगला लूक मिळतो. 9 / 10फ्लोरल प्रिंट असलेला स्कर्ट आपल्याला फॅशनबेल आणि स्टायलिश लूक देईल. रंगीबेरंगी फ्लोरल प्रिंटमुळे हा स्कर्ट खूप सुंदर दिसतो. 10 / 10फ्लेर्ड स्कर्ट हा आकर्षक आणि फॅशनेबल पर्याय आहे. उन्हाळ्याच्या दिवसात घालायला अतिशय उत्तम ठरतो.