ख्रिसमस पार्टीत स्टायलिश दिसण्यासाठी वाचा सेलिब्रिटींच्या खास टिप्स, बघा लाल ड्रेसमधले खास लूक

Updated:December 24, 2024 16:18 IST2024-12-23T18:20:05+5:302024-12-24T16:18:48+5:30

ख्रिसमस पार्टीत स्टायलिश दिसण्यासाठी वाचा सेलिब्रिटींच्या खास टिप्स, बघा लाल ड्रेसमधले खास लूक

ख्रिसमस पार्टीमध्ये (Christmas Celebration 2024) सगळ्यात जास्त सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी बॉलीवूड अभिनेत्रींकडून काही टिप्स तुम्ही नक्कीच घेऊ शकता..(bollywood actress christmas party look in red outfits)

ख्रिसमस पार्टीत स्टायलिश दिसण्यासाठी वाचा सेलिब्रिटींच्या खास टिप्स, बघा लाल ड्रेसमधले खास लूक

आलिया भटसारखा असा बबली लूक कॉलेजगोईंग मुलींना नक्कीच खूप छान दिसतो ( makeup and styling tips for christmas party). अशा लूकमध्ये तुम्ही नक्कीच आहात त्यापेक्षा कमी वयाच्या दिसता.

ख्रिसमस पार्टीत स्टायलिश दिसण्यासाठी वाचा सेलिब्रिटींच्या खास टिप्स, बघा लाल ड्रेसमधले खास लूक

कतरिना कैफचा हा एक अतिशय सिंपल पण तेवढाच आकर्षक लूक पाहा. कधी कधी स्टायलिश दिसण्यासाठी खूप काही वेगळं करण्याची गरज नसते, हेच कतरिनाच्या या लूकवरून दिसून येतं.

ख्रिसमस पार्टीत स्टायलिश दिसण्यासाठी वाचा सेलिब्रिटींच्या खास टिप्स, बघा लाल ड्रेसमधले खास लूक

खूप शॉर्ट गाऊन घालायचा नसेल तर असा लाँग गाऊन घालून तुम्ही स्टायलिश लूक करू शकता.

ख्रिसमस पार्टीत स्टायलिश दिसण्यासाठी वाचा सेलिब्रिटींच्या खास टिप्स, बघा लाल ड्रेसमधले खास लूक

अनन्या पांडेचा हा फ्रॉकस्टाईल वन पीससुद्धा खूप आकर्षक आहे. कधी कधी प्लेन लाल रंगाचं काही घालण्यापेक्षा त्याला असं काळ्या रंगासोबत मॅच केलं तर ते अधिक उठून दिसतं.

ख्रिसमस पार्टीत स्टायलिश दिसण्यासाठी वाचा सेलिब्रिटींच्या खास टिप्स, बघा लाल ड्रेसमधले खास लूक

हा असा लूक ख्रिसमस पार्टीसाठी तर छान दिसेलच पण न्यू इयर पार्टीतही उठून दिसेल.