हळदीला पिवळेच कपडे घालताय? 'हे' ७ रंग सध्या आहेत ट्रेंडिंग, हळदी समारंभासाठी स्पेशल लूक...

Updated:April 24, 2025 17:53 IST2025-04-24T16:12:16+5:302025-04-24T17:53:29+5:30

Colours to wear on your Haldi ceremony other than yellow : Which color to wear on Haldi except yellow : Top 7 Haldi Outfits Colours That Are Not Yellow : हळदी समारंभासाठी पिवळ्या रंगाशिवाय तुम्ही 'या' ७ ट्रेंडी रंगाच्या कपड्यांची निवड करु शकता..

हळदीला पिवळेच कपडे घालताय? 'हे' ७ रंग सध्या आहेत ट्रेंडिंग, हळदी समारंभासाठी स्पेशल लूक...

सध्या लग्नसराईचा सिझन सुरु आहे. लग्न म्हटलं की हळद (Top 7 Haldi Outfits Colours That Are Not Yellow) आलीच, काही वर्षांपूर्वी हळदीला पिवळ्या रंगाचे कपडे घालण्याचा एक ट्रेंड (Which color to wear on Haldi except yellow) आला होता. बऱ्याचजणांनी हळदीला पिवळ्या रंगाचे कपडे घालून हा ट्रेंड फॉलो देखील केला.

हळदीला पिवळेच कपडे घालताय? 'हे' ७ रंग सध्या आहेत ट्रेंडिंग, हळदी समारंभासाठी स्पेशल लूक...

परंतु बदलत्या काळानुसार कपड्यांचे ट्रेंड देखील बदलतात. हळदीला पिवळ्या (Colours to wear on your Haldi ceremony other than yellow) रंगाचे कपडे घालण्याचा ट्रेंड आता आऊटडेटेड झालेला दिसतो. यासाठीच, हळदीच्या दिवशी आपण पिवळा रंग वगळता इतर कोणकोणत्या रंगाचे कपडे घालू शकतो ते पाहूयात.

हळदीला पिवळेच कपडे घालताय? 'हे' ७ रंग सध्या आहेत ट्रेंडिंग, हळदी समारंभासाठी स्पेशल लूक...

हळदीला आपण पिवळ्या रंगाशिवाय पांढऱ्या शुभ्र रंगाचे कपडे घालू शकतो. पांढऱ्या रंगावर वेगवेगळ्या रंगांच्या छटा किंवा प्रिंट असणारे कपडे अधिकच उठून दिसतात.

हळदीला पिवळेच कपडे घालताय? 'हे' ७ रंग सध्या आहेत ट्रेंडिंग, हळदी समारंभासाठी स्पेशल लूक...

लव्हेंडर रंगांच्या वेगवेगळ्या शेड्स देखील आपण ट्राय करु शकतो. हळदीला पिवळ्या रंगाचे कपडे घालण्यापेक्षा लव्हेंडर रंग खूपच सुंदर आणि हटके रंग देऊ शकतो.

हळदीला पिवळेच कपडे घालताय? 'हे' ७ रंग सध्या आहेत ट्रेंडिंग, हळदी समारंभासाठी स्पेशल लूक...

हळदी समारंभासाठी तुम्ही लाईट किंवा डार्क पिंक रंगाचे देखील कपडे घालू शकता. हळदीचा पिवळा रंग पिंक रंगावर अधिकच खुलून दिसतो.

हळदीला पिवळेच कपडे घालताय? 'हे' ७ रंग सध्या आहेत ट्रेंडिंग, हळदी समारंभासाठी स्पेशल लूक...

पिस्ता ग्रीन हा रंगचं मुळात खूप सुंदर आहे. हळदी समारंभासाठी तुम्ही अशा प्रकारच्या रंगाचे कपल कॉम्बिनेशन देखील करु शकता.

हळदीला पिवळेच कपडे घालताय? 'हे' ७ रंग सध्या आहेत ट्रेंडिंग, हळदी समारंभासाठी स्पेशल लूक...

हळदीसाठी लाईट ब्लू रंगाचे कपडे अधिक जास्त शोभून दिसतील. तुम्ही ब्लू रंगाच्या वेगवेगळ्या छटा देखील ट्राय करु शकता.

हळदीला पिवळेच कपडे घालताय? 'हे' ७ रंग सध्या आहेत ट्रेंडिंग, हळदी समारंभासाठी स्पेशल लूक...

पिवळा आणि नारंगी रंगाचे कॉम्बिनेशन अगदी सुंदर दिसते. हे दोन्ही रंग अगदी एकमेकांसोबत खास दिसतातच, यासाठी तुम्ही हळदीसाठी रस्टी ऑरेंज रंगाच्या कपड्यांची देखील निवड करू शकता.

हळदीला पिवळेच कपडे घालताय? 'हे' ७ रंग सध्या आहेत ट्रेंडिंग, हळदी समारंभासाठी स्पेशल लूक...

इलेक्ट्रिक पिंक रंग सध्या फारच ट्रेंडिंगमध्ये असल्याने तुम्ही हळदीसाठी या रंगाच्या कपड्यांची निवड करु शकता. हळदीच्या पिवळ्याधम्मक रंगासोबत हा रंग अगदी उठून दिसेल.