गुढीसोबत सुंदर फोटो कसा काढायचा? सेलिब्रिटींकडून घ्या आयडिया- सोशल मिडियात मिळतील भरपूर लाईक्स By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2024 9:10 AM 1 / 9गुढीपाडव्याला आपण एवढ्या उत्साहात तयार हाेऊन गुढी उभारतो. त्यामुळे एक छानसा फोटो काढणं आणि तो सोशल मिडियावर अपलोड करणं तर बनता ही है ना यार....पण नेमकं होतं असं की फोटो काढण्यासाठी एखादी भारी पोजच सुचत नाही. 2 / 9म्हणूनच तर मराठी सेलिब्रिटींकडून या काही खास आयडिया घ्या आणि गुढीसोबत तुमचा एकदम झकास फोटो काढा. तो फोटो सोशल मिडियावर अपलोड करताच बघा कसे चिक्कार लाईक्स मिळतील. 3 / 9नऊवार नेसून अमृता खानविलकरने दिलेली ही एक स्टायलिश पोज बघा...4 / 9श्रुती मराठेची ही पोजही अगदी साधी पण तेवढीच आकर्षक आहे.5 / 9कॅमेऱ्याकडे न पाहता असं थोडं बाजूला पाहिलं तरी अशा प्रकारचा खूप छान फोटो येऊ शकतो.6 / 9प्रसन्न चेहऱ्याने असं गुढीच्या बाजुला नुसतं उभं राहिलं तरी खूप छान फोटो येऊ शकतो. 7 / 9जोडीने फोटो काढायचा असेल तर अशी एखादी पोझ घेऊ शकता. 8 / 9अशा पद्धतीचा एखादा फोटोही छान वाटतो. 9 / 9अंकिता लोखंडेही ही पोझ एकदम मस्त वाटू शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications