कॉन्ट्रास्ट रंगाच्या साडी- ब्लाऊजची निवड कशी करावी? ५ टिप्स- परफेक्ट रंगसंगतीमध्ये दिसाल स्मार्ट

Published:September 24, 2024 12:46 PM2024-09-24T12:46:34+5:302024-09-24T12:51:33+5:30

कॉन्ट्रास्ट रंगाच्या साडी- ब्लाऊजची निवड कशी करावी? ५ टिप्स- परफेक्ट रंगसंगतीमध्ये दिसाल स्मार्ट

हल्ली साडीवर मॅचिंग ब्लाऊजच असायला पाहिजे, असं काही नसतं. कॉन्ट्रास्ट रंगाच्या साडी- ब्लाऊजची सध्या खूप क्रेझ आहे. पण बऱ्याचदा अशा विरोधी रंगांच्या साडी- ब्लाऊजची निवड करताना कोणत्या साडीवर कोणत्या रंगाचं ब्लाऊज घालावं, हे लक्षात येत नाही. म्हणूनच या काही टिप्स बघा आणि नवरात्रीसाठी कॉन्ट्रास्ट रंगाच्या साडी- ब्लाऊजचं छान कलेक्शन तयार करा...

कॉन्ट्रास्ट रंगाच्या साडी- ब्लाऊजची निवड कशी करावी? ५ टिप्स- परफेक्ट रंगसंगतीमध्ये दिसाल स्मार्ट

लाल आणि हिरवं हे कॉम्बिनेशन ऑलवेज हीट असतं. त्यामुळे लाल रंगाची साडी नेसणार असाल तर त्यावर हिरवं ब्लाऊज घाला.

कॉन्ट्रास्ट रंगाच्या साडी- ब्लाऊजची निवड कशी करावी? ५ टिप्स- परफेक्ट रंगसंगतीमध्ये दिसाल स्मार्ट

तसेच उलट करा. हिरव्या रंगाची साडी असेल तर त्यावर लाल ब्लाऊज अगदी छान खुलून दिसेल.

कॉन्ट्रास्ट रंगाच्या साडी- ब्लाऊजची निवड कशी करावी? ५ टिप्स- परफेक्ट रंगसंगतीमध्ये दिसाल स्मार्ट

पण तेच जर पोपटी किंवा फिकट हिरव्या किंवा मोरपंखी रंगाची साडी असेल, तर त्यावर मात्र गुलाबी रंगाचं ब्लाऊज घाला.

कॉन्ट्रास्ट रंगाच्या साडी- ब्लाऊजची निवड कशी करावी? ५ टिप्स- परफेक्ट रंगसंगतीमध्ये दिसाल स्मार्ट

जर पिवळ्या रंगाची साडी नेसणार असाल तर त्यावर गुलाबी, लाल, हिरवं, जांभळं या रंगांचं ब्लाऊज छान दिसेल.

कॉन्ट्रास्ट रंगाच्या साडी- ब्लाऊजची निवड कशी करावी? ५ टिप्स- परफेक्ट रंगसंगतीमध्ये दिसाल स्मार्ट

मोतिया रंगाची साडी असेल तर शक्यतो त्या साडीवर लाल रंगाचं ब्लाऊज घालण्यास प्राधान्य द्या.

कॉन्ट्रास्ट रंगाच्या साडी- ब्लाऊजची निवड कशी करावी? ५ टिप्स- परफेक्ट रंगसंगतीमध्ये दिसाल स्मार्ट

गुलाबी रंगाच्या साडीवर काळं किंवा डार्क जांभळं ब्लाऊज छान दिसेल.