1 / 8'साडी' नेसायला प्रत्येकीला आवडत. पण साडी नेसल्यावर ( Which Type Of Sarees Make You Look Slimmer) आपण काहीवेळा जाड दिसतो. साडीत जाड दिसतो म्ह्णून काहीजणी साडी (6 Must Have Sarees for a Slim Look) नेसणच टाळतात. परंतु जर योग्य फॅब्रिक्सच्या साड्यांची निवड केली तर साडी नेसल्यावर आपण अगदी परफेक्ट शेपमध्ये आणि बारीक दिसू शकतो. 2 / 8साडी नेसल्यावर जाड दिसू नये यासाठी साडी कोणत्या कापडाची (6 Kinds of Saree Wearing Styles to Look Slim N’ Stunning) आहे या गोष्टीची देखील काळजी घेतली पाहिजे. साडी नेसल्यावर जाड दिसू नये यासाठी कोणत्या फॅब्रिकच्या साड्यांची निवड करावी ते पाहूयात. 3 / 8जॉर्जेट फॅब्रिक हे अत्यंत पातळ आणि मऊसूत तसेच फ्लोई असते. हे कापड कॉटनप्रमाणे अंगाला चिकटून बसत नाही यामुळे तुम्ही बारीक दिसता. यासाठीच, साडी नेसल्यावर बारीक दिसायचं असेल तर जॉर्जेटच्या फॅब्रिक्सची निवड योग्य ठरेल. 4 / 8साडी नेसल्यावर बारीक दिसायचं असेल तर तुम्ही क्रेप कापडाच्या फॅब्रिक्सची निवड करावी. क्रेप फॅब्रिक्सपासून तयार करण्यात आलेल्या साड्या वजनाला हलक्या आणि पातळ असतात. त्यामुळे तुम्ही त्या अगदी सहजपणे कॅरी करु शकता तसेच या साड्यांमध्ये तुम्ही स्लिमट्रिम दिसू शकता. 5 / 8 मलमल कापड हे अतिशय मऊसूत व पातळ असते. त्यामुळे मलमल कॉटन या प्रकारांतील साडी नेसल्यावर तुम्ही बारीक दिसू शकता. 6 / 8सध्या ऑरगेंझा साड्या या फार ट्रेंडिंगमध्ये आहेत. या साड्या नेसल्यावर तुम्हाला सुपरस्लिम लूक सोबतच क्लासी लूक देखील मिळतो. 7 / 8शिफॉन साडी नेसल्यावर यात तुम्ही बारीक दिसू शकता. शिफॉन साडीचे कापड अतिशय पातळ कागदाप्रमाणे असते त्यामुळे हे फॅब्रिक फारसे अंगाला चिकटून बसत नाही तर व्यवस्थित शेप मध्ये दिसण्यासाठी मदत करतात. 8 / 8लिनन फॅब्रिक वजनाने अतिशय हलके आणि पातळ असल्याने या कापडाच्या साड्या नेसल्याने तुम्ही त्यात बारीक दिसू शकता.