पदरावरती जरतारीचा मोर...! अस्सल पैठणी कशी ओळखाल, वापरा या ट्रिक्स - फसगत होणारच नाही...

Updated:March 30, 2025 16:41 IST2025-03-30T16:30:38+5:302025-03-30T16:41:14+5:30

How To Recognize Original Paithani Saree : Original Paithani Sarees : How to Verify Authentic Paithani Sarees : How to identify Pure Paithani : गुढीपाडव्यानिमित्त पैठणी विकत घेणार असाल तर, अस्सल पैठणी ओळखण्याच्या टिप्स...

पदरावरती जरतारीचा मोर...! अस्सल पैठणी कशी ओळखाल, वापरा या ट्रिक्स - फसगत होणारच नाही...

आपल्या कपाटात अनेक प्रकारच्या साड्या असल्या तरीही एखादी तरी पैठणी (How To Recognize Original Paithani Saree) असावी असे प्रत्येकीला वाटते. पदरावरती जरतारीचा मोर (Original Paithani Sarees) असणारी अस्सल पैठणी म्हणजे सगळ्या महिलांची पहिली पसंत असते.

पदरावरती जरतारीचा मोर...! अस्सल पैठणी कशी ओळखाल, वापरा या ट्रिक्स - फसगत होणारच नाही...

यंदा गुढीपाडव्यानिमित्त जर तुम्ही देखील पैठणी (How to Verify Authentic Paithani Saree) घ्यायचा बेत आखत असाल तर, तुमची फसवणूक केली जाऊ नये म्हणून अस्सल पैठणी कशी ओळखावी याच्या काही टिप्स पाहूयात.

पदरावरती जरतारीचा मोर...! अस्सल पैठणी कशी ओळखाल, वापरा या ट्रिक्स - फसगत होणारच नाही...

अस्सल पैठणी ही हातमागावर विणलेली असते, पदराच्या दोन्ही बाजूंनी धागे सारखे दिसतात. साडीची बॉर्डर आणि पदरही सारखे असतात. शुद्ध जरी व रेशमाचा वापर केला जातो. तर मशीनवर बनवलेल्या पैठणीत ते वेगळे दिसू शकतात.

पदरावरती जरतारीचा मोर...! अस्सल पैठणी कशी ओळखाल, वापरा या ट्रिक्स - फसगत होणारच नाही...

अस्सल पैठणीची जर कधीच काळी पडत नाही, तर मशीनवर बनवलेल्या पैठणीची जर लवकरच काळी पडू शकते.

पदरावरती जरतारीचा मोर...! अस्सल पैठणी कशी ओळखाल, वापरा या ट्रिक्स - फसगत होणारच नाही...

शुद्ध जर आणि रेशीम वापरून हातमागावर तयार करण्यात आलेल्या एका साडीची किंमत ही १० हजारांपासून ते लाखोंच्या घरात जाईल इतकी असते. पैठणी साडीची किंमत ही तिच्यावर करण्यात आलेल्या नक्षीकाम आणि साहित्यावर अवलंबून असते.

पदरावरती जरतारीचा मोर...! अस्सल पैठणी कशी ओळखाल, वापरा या ट्रिक्स - फसगत होणारच नाही...

एकाच घरातील तीन ते चार पिढ्या एकच पैठणी वापरु शकतील इतके मजबूत विणकाम हातमागावर विणलेल्या पैठणीचे असते. अस्सल पैठणी ही हातमागावरच तयार केली जाते.

पदरावरती जरतारीचा मोर...! अस्सल पैठणी कशी ओळखाल, वापरा या ट्रिक्स - फसगत होणारच नाही...

ज्या पैठणीच्या पदराचे धागे हे अखंड असतात. ज्या पदराला नेट लावायची गरज नसते. अशी पैठणी ही अस्सल दर्जाची आणि ओरिजिनल असते.

पदरावरती जरतारीचा मोर...! अस्सल पैठणी कशी ओळखाल, वापरा या ट्रिक्स - फसगत होणारच नाही...

अस्सल पैठणीला सिल्क मार्क असतो. सिल्क मार्क ऑफ इंडियाकडून हा मार्क सिल्कच्या विणकर आणि विक्रेत्यांना उपलब्ध करून दिला जातो. हा मार्क असेल तर साडीमधील सूत हे प्युअर असते.

पैठणी साडीच्या पदर आणि काठावरती पुढील बाजूस जी नक्षी असते, त्याच नक्षीचं प्रतिबिंब साडीच्या मागेदेखील असते.

पदरावरती जरतारीचा मोर...! अस्सल पैठणी कशी ओळखाल, वापरा या ट्रिक्स - फसगत होणारच नाही...

अस्सल पैठणीला सिल्क मार्क असतो. सिल्क मार्क ऑफ इंडियाकडून हा मार्क सिल्कच्या विणकर आणि विक्रेत्यांना उपलब्ध करून दिला जातो. हा मार्क असेल तर साडीमधील सूत हे प्युअर असते.

पदरावरती जरतारीचा मोर...! अस्सल पैठणी कशी ओळखाल, वापरा या ट्रिक्स - फसगत होणारच नाही...

अस्सल पैठणीच्या मागील नक्षीला अगदी छोट्या गाठी असतात. प्रत्येक विणकर एक एक धागा जोडून पैठणी बनवतो. त्यामुळे पैठणीचा धागा हा बांगडी किंवा अंगठीमध्ये अडकत नाही.