जीव अडकला मोत्यात...! नऊवारी साडीवर घालण्यासाठी मोत्याच्या बांगड्यांचे लेटेस्ट पॅटर्न, डिझाईन्स पाहून पडाल प्रेमात
Updated:February 26, 2025 17:17 IST2025-02-26T17:12:07+5:302025-02-26T17:17:55+5:30
Unique Moti Bangle Designs: Latest Moti Bangle Trends: Stylish Pearl Bangle Designs: Traditional Moti Bangles: Designer Moti Bangles for Weddings: Handmade Moti Bangle Styles: Modern Pearl Bangle Collections: Trendy Pearl Bangle Designs for Brides: Moti Bangles for Special Occasions: आपण जर लग्नात नऊवारी साडी नेसत असून तर त्यावर मोत्याच्या बांगड्या अधिक उठून दिसतील.

लग्नसराई किंवा कोणत्याही कार्यक्रमात बांगड्यांशिवाय अपूर्ण आहे. हिरवा चुडा हा सौभाग्याचं लेण समजला जातो. पूर्वी फक्त हिरव्या आणि लाल रंगाच्या बांगड्यांचा पर्याय असायचा. आता बाजारात अनेक नवीन पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात. (Latest Moti Bangle Trends)
आपण जर लग्नात नऊवारी साडी नेसत असून तर त्यावर मोत्याच्या बांगड्या अधिक उठून दिसतील. पाहूयात नवीन डिझाईन्स (Stylish Pearl Bangle Designs)
कडा पर्ल बांगडी आहे. यामध्ये फक्त सिंगल कडा असतो. तुम्ही हा कडा हिरव्या बांगड्यांच्या मागे पुढे घालू शकता. यामध्ये हिरवे डायमंड आणि मोती आहेत.
गजरा बांगड्या किंवा गजरा फुलांच्या माळासारख्या असणाऱ्या या मोतीच्या बांगड्या आपल्या साजशृंगारात भर घालतात. आपण हे सिंगल पीस म्हणून घालू शकतो. किंवा यात साडीच्या रंगानुसार बांगड्या घालू शकतो.
जर आपली साडी साधी सिंपल असेल तर आपला लूक उठून दिसण्यासाठी आपण स्टेटमेंट लूक देऊ शकतो. सोनेरी बेस असलेल्या क्रिस्टल्सने सजवलेल्या आणि बॉर्डवर मोत्यांची नाजूक रेषा असणार्या बांगड्या सौंदर्यात भर घालतील.
कुंदनच्या पॅटर्नमध्ये देखील मोत्याच्या बांगड्या मिळतात. एकच गोठ हातात घातला तर शोभून दिसेल.
गोल्ड मोतीच्या बांगड्या साड्या किंवा ड्रेसवर छान दिसतील. या बांगड्या ऑनलाइन शॉपिंग किंवा बाजारात सहज मिळतील.
सिल्व्हर पर्ल बांगडी सेटमध्ये चार सिंपल डिझाईन्सच्या बांगड्या मिळतील. ज्यावर चांदीचा वर्ख केला आहे. पारंपारिक लूकवर या बांगड्या छान दिसतील.