पार्टी लूकसाठी परफेक्ट आयडिया हवी, सनी लिओनीचा हा डिसेंट पण ग्लॅमरस लूक पाहा, दिसाल बोल्ड अँड ब्युटीफूल

Published:January 29, 2023 01:08 PM2023-01-29T13:08:41+5:302023-01-29T13:12:38+5:30

Looking for a Perfect Party Look, check out Sunny Leone's Beautiful Cute Look पार्टीसाठी कोणता लूक कॅरी करायचा सुचत नाही, सनीचा हा लूक फॉलो करा, पार्टीमध्ये चमकाल..

पार्टी लूकसाठी परफेक्ट आयडिया हवी, सनी लिओनीचा हा डिसेंट पण ग्लॅमरस लूक पाहा, दिसाल बोल्ड अँड ब्युटीफूल

बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री सनी लिओनी आपल्या सोज्वळ आणि हटके अदांसाठी ओळखली जाते. बेबी डॉलने अल्पवधीतच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ती सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. ती आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचा प्रत्येक हटके लूक हा घायाळ करणारा ठरतो.

पार्टी लूकसाठी परफेक्ट आयडिया हवी, सनी लिओनीचा हा डिसेंट पण ग्लॅमरस लूक पाहा, दिसाल बोल्ड अँड ब्युटीफूल

सनीचा लेटेस्ट लूक सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. तिने या लुकमध्ये पार्टी वेअर कॅरी केला आहे. यात ती बोल्ड आणि क्युट दिसत आहे. आपण देखील हा लूक रिक्रिएट करू शकता.

पार्टी लूकसाठी परफेक्ट आयडिया हवी, सनी लिओनीचा हा डिसेंट पण ग्लॅमरस लूक पाहा, दिसाल बोल्ड अँड ब्युटीफूल

सनीचा हा लूक बोल्डनेसचा तडका लावत आहे. तिने शिमरी शर्ट परिधान केला आहे. ज्यात दोन कलर कम्बाईन आहे. एक बाजू हिरवी तर दुसरी लाल रंगाची आहे. ती या शर्टमध्ये अफलातून दिसत आहे.

पार्टी लूकसाठी परफेक्ट आयडिया हवी, सनी लिओनीचा हा डिसेंट पण ग्लॅमरस लूक पाहा, दिसाल बोल्ड अँड ब्युटीफूल

सनी लिओनीच्या नव्या लूकची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले ​​आहे.

पार्टी लूकसाठी परफेक्ट आयडिया हवी, सनी लिओनीचा हा डिसेंट पण ग्लॅमरस लूक पाहा, दिसाल बोल्ड अँड ब्युटीफूल

तिचा हा पार्टी लूक सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आहे. तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

पार्टी लूकसाठी परफेक्ट आयडिया हवी, सनी लिओनीचा हा डिसेंट पण ग्लॅमरस लूक पाहा, दिसाल बोल्ड अँड ब्युटीफूल

हा लूक पूर्ण करण्यासाठी सनी लिओनीने हाय हिल्स कॅरी केले आहे. यावर तिने लाल लिपस्टिकसह हलका मेकअप कॅरी केला आहे. तिचा हा मेकअप लूक आपण देखील फॉलो करू शकता.

पार्टी लूकसाठी परफेक्ट आयडिया हवी, सनी लिओनीचा हा डिसेंट पण ग्लॅमरस लूक पाहा, दिसाल बोल्ड अँड ब्युटीफूल

आपल्याला देखील पार्टीमध्ये बोल्डनेसचा तडका लावायचा असेल तर, सनीचा हा लूक परफेक्ट आहे. आपण हा लूक फॉलो करू शकता.