मकर संक्रांत स्पेशल : काळी साडी आणि पंजाबी ड्रेसवर सुंदर दिसणाऱ्या दागिन्यांचे ५ पर्याय

Published:January 7, 2024 06:54 PM2024-01-07T18:54:04+5:302024-01-08T13:25:59+5:30

Makar Sankranti Jewellery Options on black cloths

मकर संक्रांत स्पेशल : काळी साडी आणि पंजाबी ड्रेसवर सुंदर दिसणाऱ्या दागिन्यांचे ५ पर्याय

मकर संक्रांत म्हटली की काळे कपडे ओघानेच आले. या काळ्या कपड्यांवर कोणत्या प्रकारचे दागिने खुलून येतील असा प्रश्न आपल्याला पडतो (Makar Sankranti Jewellery Options on black cloths).

मकर संक्रांत स्पेशल : काळी साडी आणि पंजाबी ड्रेसवर सुंदर दिसणाऱ्या दागिन्यांचे ५ पर्याय

काळे कपडे उठून दिसावेत यासाठी त्यावर कमी आणि थोडे लहान आकाराचे सोबर दागिने घालायला हवेत.

मकर संक्रांत स्पेशल : काळी साडी आणि पंजाबी ड्रेसवर सुंदर दिसणाऱ्या दागिन्यांचे ५ पर्याय

मोती हा कोणत्याही कपड्यांवर जाणारा ज्वेलरीतील उत्तम प्रकार असून काळ्या कपड्यांवर तर मोकी फारच छान दिसतो.

मकर संक्रांत स्पेशल : काळी साडी आणि पंजाबी ड्रेसवर सुंदर दिसणाऱ्या दागिन्यांचे ५ पर्याय

इमिटेशन ज्वेलरीत कुंदनचा वापर केलेला असल्याने अशी ज्वेलरीही काळ्या कपड्यांवर छान दिसते.

मकर संक्रांत स्पेशल : काळी साडी आणि पंजाबी ड्रेसवर सुंदर दिसणाऱ्या दागिन्यांचे ५ पर्याय

ऑक्सिडाईज म्हणजेच काळपट सिल्व्हर रंगातील दागिने काळी साडी किंवा पंजाबी ड्रेसवर मस्त खुलून येतात.

मकर संक्रांत स्पेशल : काळी साडी आणि पंजाबी ड्रेसवर सुंदर दिसणाऱ्या दागिन्यांचे ५ पर्याय

पारंपरिक खड्याचे दागिनेही काळ्या कपड्यांवर अतिशय छान दिसतात, त्यामुळे या दागिन्यांचाही तुम्ही नक्कीच विचार करु शकता.

मकर संक्रांत स्पेशल : काळी साडी आणि पंजाबी ड्रेसवर सुंदर दिसणाऱ्या दागिन्यांचे ५ पर्याय

संक्रांत म्हणजे तिळगूळ हे समीकरण असल्याने साखरफुटाण्यांपासून केलेले वेगवेगळ्या आकाराचे आणि डिझाईन्सचे दागिने नव्याने लग्न झालेल्या विवाहित महिला आणि लहान मुलांना आवर्जून घातले जातात.

मकर संक्रांत स्पेशल : काळी साडी आणि पंजाबी ड्रेसवर सुंदर दिसणाऱ्या दागिन्यांचे ५ पर्याय

पारंपरिक दागिन्यांपेक्षा थोडा वेगळा आणि हटके लूक करायचा असेल तर असे फॅन्सी प्रकारातील दागिने नक्की घालू शकतो.