Join us   

Mangalsutra Bracelet : मंगळसूत्र ब्रेसलेटची नवी फॅशन, पाहा नव्या सुंदर डिझाइन्स-नाजूक देखणे ब्रेसलेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 3:33 PM

1 / 16
भारतीय संस्कृतीत मंगळसूत्र हे स्त्रीच्या सौभाग्याचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे लग्नानंतर साधारणपणे प्रत्येक स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र पाहायला मिळतं. पण अनेक महिलांना मंगळसूत्र घालायला आवडत नाही. कारण मंगळसूत्राच्या पारंपरिक डिझाईन्स त्यांच्या स्टायलिश लुकशी जुळत नाहीत. तर काहीजण स्टायलिश मंगळसूत्र घातलतात. (New Style mangalsutra bracelet)
2 / 16
आता हातात घालण्याचं मंगळसूत्रं म्हणजेच मंगळसूत्र ब्रेसलेट्स बाजारात येऊ लागली आहेत. तुम्हालाही हातावर घालण्यासाठी मंगळसूत्र घालण्याचा ट्रेंड ट्राय करायचा असेल तर हे लेटेस्ट पॅटर्न्स पाहून तुम्हाला खूप आयडिया मिळतील. (Mangalsutra bracelet Patterns)
3 / 16
मंगळसूत्रात राशी चिन्हाचे पेडंटमध्ये देखील बनवता येते. एवढेच नाही तर मंगळसूत्राच्या पेंडंटचा रंगही तुम्ही तुमच्या राशीनुसार ठेवू शकता.
4 / 16
जर तुम्हाला साधं ब्रेसलेट हवं असेल तर काळ्या आणि गोल्डन मण्यांचे घालू शकता.
5 / 16
न. तुम्ही तुमच्या पतीचे नाव स्टायलिश फॉन्टमध्ये बनवू शकता आणि त्याचे मंगळसूत्र बनवू शकता. जर पतीचे पूर्ण नाव खूप मोठे असेल तर तुम्ही त्याच्या नावाच्या पहिल्या अक्षराने बनवलेले पेंडंट घेऊ शकता.
6 / 16
हातातील मंगळसूत्रात तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. मल्टी-चेन मंगळसूत्रा व्यतिरिक्त तुम्ही ब्रेसलेट स्टाइल मंगळसूत्र देखील बनवू शकता. (Image Credit- Social Media)
7 / 16
मध्यभागी एक मोठा हिरा आणि आजूबाजूला काळ्या मण्यांची लेस असलेले ब्रेसलेट तुम्ही घालू शकता. (Image Credit - Upakarna.com)
8 / 16
गोल्डन ब्लॅक हे कॉम्बिनेशन तुम्हाला आवडत नसेल तर गोल्डन सिल्वर नक्कीच ट्राय करून पाहा. (Image Credit- Amazon.in)
9 / 16
ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर १०० रूपयांपासून २००० रूपयांपर्यंत तुम्हाला हव्या त्या रेंजमध्ये हव्या त्या पॅटर्नचे ब्रेसलेट्स उपलब्ध होतील. (Image Credit- rajjewels.com)
10 / 16
हे ब्रेसलेट्स लवकर काळपट पडू नये म्हणून वापर झाल्यानंतर एका प्लॅस्टिकच्या डब्यात व्यवस्थित ठेवा.
11 / 16
रोज घालण्यसाठी तुम्ही हे ब्रेसलेट सोन्यात किंवा चांदीतही बनवून घेऊ शकता.
12 / 16
(Image Credit- Upakarna.com)
13 / 16
(Image Credit- Sneakersairjordans99.top)
14 / 16
15 / 16
16 / 16
(Image Credit- Pinterest.com, Social Media)
टॅग्स : फॅशनखरेदीस्टायलिंग टिप्स