modern collar blouse designs, new patterns in collar blouse, collar blouse design patterns
सुपरस्टायलिश लूक देणारे कॉलर ब्लाऊजचे १० सुंदर पॅटर्न- लग्नसराईमध्ये दिसाल एकदम आकर्षकPublished:December 7, 2024 04:52 PM2024-12-07T16:52:51+5:302024-12-07T17:02:49+5:30Join usJoin usNext नेहमी त्याच त्या पद्धतीचे मोठ्या गळ्याचे ब्लाऊज शिवण्यापेक्षा कधीतरी अशा प्रकारचे कॉलर ब्लाऊज शिवून पाहा...(modern collar blouse designs) तुमच्या ब्लाऊजला जर छोटीशी कॉलर घेतली तर तुमची पर्सनॅलिटीची एकदम बदलून गेल्यासारखी वाटते. तुम्ही आणखी आकर्षक आणि स्मार्ट दिसता.(new patterns in collar blouse) हा बघा जान्हवी कपूरचा कॉलर ब्लाऊजमधला एक सुपरस्टायलिश लूक. अशा पद्धतीचं ब्लाऊज उन्हाळ्यात घालण्यासाठी तुमच्याकडे असायलाच हवं.. (collar blouse design patterns) हल्ली काठपदर साड्यांवरही अनेक जणी कॉलर ब्लाऊज शिवून घेतात. कॉलर ब्लाऊजमुळे स्टायलिश लूक तर मिळतोच पण थंडीपासून बराचसा बचावही होतो. अशा पद्धतीचे कॉलर ब्लाऊज असतील तर ते तुम्ही ऑफिसमध्येही घालू शकता. ऑफिसमध्ये घालता येण्यासारखा कॉलर ब्लाऊजचा हा आणखी एक प्रकार पाहा. कॉलरच्या दोन्ही बाजुला सुंदर पॅचवर्क केल्यामुळे त्याचा लूक आणखी आकर्षक वाटतो आहे. राऊंड नेक कॉलर प्रकारातलं हे ब्लाऊज कॉटन साड्यांवर किंवा प्लेन लिनन साड्यांवर जास्त उठून दिसेल. असं एखादं ब्लाऊज आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवं... कॉलर ब्लाऊजमध्ये तुम्ही पुढच्या बाजुने असंही डिझाईन घेऊ शकता. स्टॅण्ड कॉलर व्ही नेक या प्रकारात येणारं असं हिरवं, गुलाबी, काळं ब्लाऊज शिवून घेतलं तर ते बऱ्याच साड्यांवर घालता येतं. टॅग्स :फॅशनस्टायलिंग टिप्ससाडी नेसणेfashionStyling Tipssaree draping