नागपंचमी विशेष: हातावर मेहेंदी काढायची पण वेळच नाही? बघा ५ मिनिटांत काढता येणाऱ्या सुंदर डिझाईन्स

Published:August 8, 2024 01:01 PM2024-08-08T13:01:21+5:302024-08-08T13:06:54+5:30

नागपंचमी विशेष: हातावर मेहेंदी काढायची पण वेळच नाही? बघा ५ मिनिटांत काढता येणाऱ्या सुंदर डिझाईन्स

नागपंचमी हा महिलांचा खास सण. यानिमित्ताने अनेक जणी माहेरीही जातात. आता ही परंपरा शहरांमध्ये फारशी दिसून येत नसली तरी गावाकडे मात्र आजही ती जपली जाते. लेकी माहेरी आल्यावर त्यांच्या हातावर आवर्जून मेहेंदीही काढली जाते.

नागपंचमी विशेष: हातावर मेहेंदी काढायची पण वेळच नाही? बघा ५ मिनिटांत काढता येणाऱ्या सुंदर डिझाईन्स

ज्यांना हातावर मेहेंदी लावायला आवडते अशा कित्येकजणी नागपंचमीच्या निमित्ताने हातावर मेहेंदी काढतातच. पण आता वेळेचाही प्रश्न येतोच. मेहेंदी काढण्याची खूप हौस असते, पण नाजूक डिझाईन काढत बसण्याएवढा वेळ नसतो.

नागपंचमी विशेष: हातावर मेहेंदी काढायची पण वेळच नाही? बघा ५ मिनिटांत काढता येणाऱ्या सुंदर डिझाईन्स

म्हणूनच हे काही साधेसोपे आणि अगदी झटपट काढून होणारे डिझाईन्स पाहा. कमीतकमी वेळेत अतिशय सुंदर, आकर्षक मेहेंदी काढता येईल...

नागपंचमी विशेष: हातावर मेहेंदी काढायची पण वेळच नाही? बघा ५ मिनिटांत काढता येणाऱ्या सुंदर डिझाईन्स

हे एक सोपं डिझाईन पाहा. अशा पद्धतीचं अरेबिक डिझाईन काढता येईल किंवा मग संपूर्ण हात भरूनही असं मोठं मोठं डिझाईन काढलं तरी फारसा वेळ जाणार नाही.

नागपंचमी विशेष: हातावर मेहेंदी काढायची पण वेळच नाही? बघा ५ मिनिटांत काढता येणाऱ्या सुंदर डिझाईन्स

अशी नाजूकशी फुलं तुम्ही संपूर्ण हातभर काढू शकता. किंवा मग हाताच्या एका कोपऱ्यापासून सुरुवात करत या फुलांचा वेल काढा आणि तो एका बोटावर चढवा.

नागपंचमी विशेष: हातावर मेहेंदी काढायची पण वेळच नाही? बघा ५ मिनिटांत काढता येणाऱ्या सुंदर डिझाईन्स

हे डिझाईन दिसायला भरगच्च आहे. पण खूप लवकर ते काढून होतं. एकदा ट्राय करून पाहा.

नागपंचमी विशेष: हातावर मेहेंदी काढायची पण वेळच नाही? बघा ५ मिनिटांत काढता येणाऱ्या सुंदर डिझाईन्स

झटपट काढून होणारी ही एक सुंदर, नाजूक डिझाईन. तुम्ही समोरच्या बाजुने किंवा मागच्या हातावरही ते डिझाईन काढू शकता.

नागपंचमी विशेष: हातावर मेहेंदी काढायची पण वेळच नाही? बघा ५ मिनिटांत काढता येणाऱ्या सुंदर डिझाईन्स

ही एक आणखी आकर्षक डिझाईन. झटपट होईल शिवाय हातावर भरून दिसेल.