Join us   

कियारा, काजोल ते हेमामालिनी... बघा दुर्गापुजेसाठी कशा सुंदर नटल्या होत्या बाॅलीवूड अभिनेत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2023 1:50 PM

1 / 7
बंगालमध्ये नवरात्रीच्या दिवसात दुर्गापुजेला अनन्य साधारण महत्त्व असते. त्यातही दुर्गाष्टमीचा दिवस विशेष महत्त्वाचा असतो. म्हणूनच बॉलीवूडच्या अनेक सौंदर्यवती या दिवशी दुर्गापुजेच्या दर्शनाला आवर्जून जातात.
2 / 7
बंगाली ब्यूटी सुश्मिता सेन तिच्या दोन्ही मुलींसोबत दुर्गापुजेला गेली होती. त्यावेळी तिने गुलाबी रंगाची सुंदर बांधणी साडी नेसली होती. तिथे तिने हातात धुनी घेऊन पारंपरिक धुनूची नृत्यही केले.
3 / 7
काजोलनेही यंदा दुर्गापुजेसाठी चमकदार गुलाबी रंगाची साडी नेसली होती. काजोलही दुर्गापुजा सहसा कधीच चुकवत नाही.
4 / 7
काजोलप्रमाणेच बॉलीवूडची बबली गर्ल राणी मुखर्जीही मोठ्या उत्साहात होती. तिने गोल्डन रंगाची सुंदर साडी नेसली होती. तिचं गळ्यातलं आणि चेहऱ्यावरचं मोहक हास्य लक्षवेधी ठरलं.
5 / 7
ड्रिम गर्ल हेमामालिनी कन्या इशा देओल हिच्यासोबत दुर्गा पुजेला गेल्या होत्या. यावेळी हेमा यांनी जांभळ्या रंगाची रेशमी पैठणी नेसली होती. तर इशाने सोनेरी रंगाची साडी नेसली होती.
6 / 7
'अनुपमा' फेम रुपाली गांगुली हिची दुर्गापुजेतही उपस्थितीही लक्षवेधी ठरली.
7 / 7
टॅग्स : शारदीय नवरात्रोत्सव 2023फॅशनबॉलिवूड