नवरात्रात साडी नेसून फोटोसेशन करणार ना, पाहा ७ पोझ आयडीया, फोटो येतील एकदम हॉट...

Published:October 13, 2023 12:45 PM2023-10-13T12:45:29+5:302023-10-13T13:21:53+5:30

Navratri Saree Photoshoot Pose Ideas for nice Photographs

नवरात्रात साडी नेसून फोटोसेशन करणार ना, पाहा ७ पोझ आयडीया, फोटो येतील एकदम हॉट...

नवरात्र म्हटल्यावर आपण ९ दिवसातले २-४ दिवस तरी आवर्जून साडी नेसतो. आता साडी नेसली म्हटल्यावर फोटो सेशन तर व्हायलाच हवं. पण या फोटोसेशनसाठी स्पेसिफीक पोझ दिल्या तर आपले फोटो मस्त येऊ शकतात (Navratri Saree Photoshoot Pose Ideas for nice Photographs).

नवरात्रात साडी नेसून फोटोसेशन करणार ना, पाहा ७ पोझ आयडीया, फोटो येतील एकदम हॉट...

फोटोला पोझ देताना आपण थोडं ग्रेसफूल असायला हवं, नेहमीच्या त्याच त्याच पोझ दिल्या तर फोटोही तसेच उदास येऊ शकतात. (Image Credit : Shilpa Tolani Instagram)

नवरात्रात साडी नेसून फोटोसेशन करणार ना, पाहा ७ पोझ आयडीया, फोटो येतील एकदम हॉट...

पदर आणि हात यांचे काय करायचे हे अनेकदा न कळल्याने आपले फोटो फार टिपिकल येतात. पण या दोन्ही गोष्टींचा योग्य वापर केल्यास फोटो हटके येण्यास मदत होते. (Image Credit : Shilpa Tolani Instagram)

नवरात्रात साडी नेसून फोटोसेशन करणार ना, पाहा ७ पोझ आयडीया, फोटो येतील एकदम हॉट...

आपली हेअरस्टाईल दिसेल, फिगर चांगली दिसेल यासाठी पोझमध्ये छोटेसे बदल केले तर आपण उठून दिसण्यास मदत होते. (Image Credit : Shilpa Tolani Instagram)

नवरात्रात साडी नेसून फोटोसेशन करणार ना, पाहा ७ पोझ आयडीया, फोटो येतील एकदम हॉट...

साडी साधीशी असो किंवा भरजरी, पदर हा साडीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग, हा पदर पूर्ण दाखवायचा असेल आणि आपली जाडी किंवा उंची थोडी लपवायची असेल तर ही पोझ परफेक्ट ठरु शकते. (Image Credit : Shilpa Tolani Instagram)

नवरात्रात साडी नेसून फोटोसेशन करणार ना, पाहा ७ पोझ आयडीया, फोटो येतील एकदम हॉट...

चेहऱ्यावरची मोकळी स्माईल आणि हायलाईट होतील असे सोबर दागिने आणि आपले हावभाव या सगळ्याचे कॉम्बिनेशन चांगले जमले तर फोटो झक्कास येतात. (Image Credit : Shilpa Tolani Instagram)

नवरात्रात साडी नेसून फोटोसेशन करणार ना, पाहा ७ पोझ आयडीया, फोटो येतील एकदम हॉट...

एकदम नॅचरल म्हणजेच आताच्या भाषेत कँडीड किंवा प्लँडीड फोटो काढायचे असतील तर अशी एखादी वेगळी पोझ नक्की ट्राय करु शकता. (Image Credit : Shilpa Tolani Instagram)

नवरात्रात साडी नेसून फोटोसेशन करणार ना, पाहा ७ पोझ आयडीया, फोटो येतील एकदम हॉट...

टेरेसवर, भर उन्हात फोटो काढत असाल आणि आपला संपूर्ण लूक फोटोमध्ये कॅच व्हावा असे वाटत असेल तर या पोझमध्ये एखादा तरी फोटो नक्की काढा.(Image Credit : Shilpa Tolani Instagram)

टॅग्स :फॅशनfashion