नवरात्रात साडी नेसून फोटोसेशन करणार ना, पाहा ७ पोझ आयडीया, फोटो येतील एकदम हॉट... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2023 12:45 PM 1 / 8नवरात्र म्हटल्यावर आपण ९ दिवसातले २-४ दिवस तरी आवर्जून साडी नेसतो. आता साडी नेसली म्हटल्यावर फोटो सेशन तर व्हायलाच हवं. पण या फोटोसेशनसाठी स्पेसिफीक पोझ दिल्या तर आपले फोटो मस्त येऊ शकतात (Navratri Saree Photoshoot Pose Ideas for nice Photographs). 2 / 8फोटोला पोझ देताना आपण थोडं ग्रेसफूल असायला हवं, नेहमीच्या त्याच त्याच पोझ दिल्या तर फोटोही तसेच उदास येऊ शकतात. (Image Credit : Shilpa Tolani Instagram)3 / 8पदर आणि हात यांचे काय करायचे हे अनेकदा न कळल्याने आपले फोटो फार टिपिकल येतात. पण या दोन्ही गोष्टींचा योग्य वापर केल्यास फोटो हटके येण्यास मदत होते. (Image Credit : Shilpa Tolani Instagram)4 / 8आपली हेअरस्टाईल दिसेल, फिगर चांगली दिसेल यासाठी पोझमध्ये छोटेसे बदल केले तर आपण उठून दिसण्यास मदत होते. (Image Credit : Shilpa Tolani Instagram)5 / 8साडी साधीशी असो किंवा भरजरी, पदर हा साडीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग, हा पदर पूर्ण दाखवायचा असेल आणि आपली जाडी किंवा उंची थोडी लपवायची असेल तर ही पोझ परफेक्ट ठरु शकते. (Image Credit : Shilpa Tolani Instagram)6 / 8चेहऱ्यावरची मोकळी स्माईल आणि हायलाईट होतील असे सोबर दागिने आणि आपले हावभाव या सगळ्याचे कॉम्बिनेशन चांगले जमले तर फोटो झक्कास येतात. (Image Credit : Shilpa Tolani Instagram)7 / 8एकदम नॅचरल म्हणजेच आताच्या भाषेत कँडीड किंवा प्लँडीड फोटो काढायचे असतील तर अशी एखादी वेगळी पोझ नक्की ट्राय करु शकता. (Image Credit : Shilpa Tolani Instagram)8 / 8 टेरेसवर, भर उन्हात फोटो काढत असाल आणि आपला संपूर्ण लूक फोटोमध्ये कॅच व्हावा असे वाटत असेल तर या पोझमध्ये एखादा तरी फोटो नक्की काढा.(Image Credit : Shilpa Tolani Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications