कॉलरस्टाइल ब्लाऊजची नवी फॅशन, पाहा १० युनिक नवेकोरे पॅटर्न-लूक बदलेल, स्टाइलिश दिसाल By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 3:30 PM 1 / 10नवीन साड्यांवर त्याच त्या पॅटर्नचे ब्लाऊज शिवले तर हवातसा लूक येत नाही. युनिक एलिगंट लूकसाठी तुम्ही कॉलर स्टाईलचे ब्लाऊज शिवू शकता. कॉलरचे ब्लाऊज तुम्हाला कॉटनच्या साड्या, सिंपल साड्यांवर अधिक उठून दिसतील. (Top 10 Latest Collar Style Blouse New Patterns)2 / 10लग्नसमारंभात जाण्यासाठी किंवा ऑफिस वेअर लूकसाठी सुद्धा या ब्लाऊज पॅटर्न्सचा लूक सुंदर दिसतो.3 / 10कॉलरचा गळा असेल तर तुम्ही थ्री-फोर बाह्यांचे पॅटर्न देखील शिवू शकता. 4 / 10बंद गळ्याच्या पॅटर्नमध्येही तुम्हाला एकापेक्षा एक डिजाईन्स दिसून येतील. चांगल्या टेलरकडून आपल्या हवंतसं पॅटर्न शिवून घेऊ शकता.5 / 10कॉलरच्या ब्लाऊजला प्रिसेंस कटचं पॅटर्न जास्त शोभून दिसेल. साडीचा पदर सोडल्यास चांगला लूक येईल.6 / 10ब्लाऊजचं डिजाईन्स साडीचे कापड आणि क्वालिटी पाहून निवडा.7 / 10कॉलर पॅटर्नमध्ये तुम्ही नेटसुद्धा वापरू शकता. ज्यामुले एलिगंट लूक येईल.8 / 10कॉलर स्टाईलचे ब्लाऊज शिवण्यासाठी तुम्ही अभिनेत्रींचे लूक फॉलो करू शकता. 9 / 10हूक न लावता मध्ये चेन लावण्याची आयडीया सुद्धा मस्त आहे. ज्यामुळे ब्लाऊजला नवीन लूक येईल.10 / 10कॉलरवर वर्क करून घेऊ शकतात. कोणत्याही मोठ्या समारंभासाठी ही उत्तम आयडिया आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications