सणासुदीला सुंदर नथ तर हवीच! पाहा नथीच्या सुंदर डिझाइन्स-पारंपरिक आणि नव्या आकर्षकही!

Published:September 3, 2024 05:09 PM2024-09-03T17:09:46+5:302024-09-03T17:31:39+5:30

सणासुदीला सुंदर नथ तर हवीच! पाहा नथीच्या सुंदर डिझाइन्स-पारंपरिक आणि नव्या आकर्षकही!

गौरी गणपतीचा सण आला की अनेक जणी हमखास पारंपरिक वेशभूषेत दिसून येतात. आता पारंपरिक वेशभूषा करायची म्हणजे नाकात ठसकेबाज नथ हवीच..

सणासुदीला सुंदर नथ तर हवीच! पाहा नथीच्या सुंदर डिझाइन्स-पारंपरिक आणि नव्या आकर्षकही!

म्हणूनच सणासुदीच्या निमित्ताने तुम्हालाही नथ खरेदी करायची असेल तर या काही एकदम नव्या आकर्षक, सुंदर डिझाईन्स बघा...

सणासुदीला सुंदर नथ तर हवीच! पाहा नथीच्या सुंदर डिझाइन्स-पारंपरिक आणि नव्या आकर्षकही!

मासोळीचा आकार असणारी ही एक सुंदर नथ. स्टोन आणि मोती या दोन्हींमुळे ही नथ अतिशय आकर्षक दिसते.

सणासुदीला सुंदर नथ तर हवीच! पाहा नथीच्या सुंदर डिझाइन्स-पारंपरिक आणि नव्या आकर्षकही!

मोराचे डिझाईन आवडत असेल तर हा एक छानसा पर्याय बघा..

सणासुदीला सुंदर नथ तर हवीच! पाहा नथीच्या सुंदर डिझाइन्स-पारंपरिक आणि नव्या आकर्षकही!

बानाई नथ ही फक्त मोत्यांमध्येच दिसत होती. पण आता सोनेरी मण्यांमध्येही ती आली आहे. त्यामुळे बानाई नथीतला हा एक नवा प्रकार तुम्हाला आवडू शकतो..

सणासुदीला सुंदर नथ तर हवीच! पाहा नथीच्या सुंदर डिझाइन्स-पारंपरिक आणि नव्या आकर्षकही!

वरती ठसठशीत फुल आणि खाली मोत्यांचा वेल ही नथ तर बघताक्षणीच कोणालाही आवडेल अशी आहे.

सणासुदीला सुंदर नथ तर हवीच! पाहा नथीच्या सुंदर डिझाइन्स-पारंपरिक आणि नव्या आकर्षकही!

हे डिझाईन तर अगदीच वेगळे आहे. त्यामुळे इतरांपेक्षा काही वेगळं घ्यायचं असेल तर लगेच अशा पद्धतीची नथ घेऊन टाका.

सणासुदीला सुंदर नथ तर हवीच! पाहा नथीच्या सुंदर डिझाइन्स-पारंपरिक आणि नव्या आकर्षकही!

या नथीचा आकार खूप वेगळा आहे. तुम्हाला नथ घालुन थोडासा ट्रेंडी लूक करायचा असेल तर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

सणासुदीला सुंदर नथ तर हवीच! पाहा नथीच्या सुंदर डिझाइन्स-पारंपरिक आणि नव्या आकर्षकही!

या नथीचा आकार बघा... मधोमध फुल, त्याच्या बाजूने दोन बारीक कोयरी आणि त्याला मोत्यांची झालर असे अतिशय आगळेवेगळे डिझाईन असणारी ही नथ खूपच मोहक आहे.