गरबा- दांडियासाठी सुंदर ऑक्सिडाईज झुमके घ्यायचे? खरेदी करा यंदा ट्रेण्डिंग असणारे लेटेस्ट डिझाईन्स..

Published:September 23, 2024 04:52 PM2024-09-23T16:52:44+5:302024-09-23T17:01:02+5:30

गरबा- दांडियासाठी सुंदर ऑक्सिडाईज झुमके घ्यायचे? खरेदी करा यंदा ट्रेण्डिंग असणारे लेटेस्ट डिझाईन्स..

नवरात्रीला आता अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे तरुणाईची दांडिया, गरबा खेळायला जाण्याची तयारी सुरू झाली आहे. आता गरबा किंवा दांडियादरम्यान ऑक्सिडाईज दागिन्यांना सगळ्यात जास्त मागणी असते. म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्झिडाईज कानातले घ्यायचे असतील तर हे काही लेटेस्ट डिझाईन्स एकदा पाहून घ्या.. (oxidised zumka designs for navratri 2024)

गरबा- दांडियासाठी सुंदर ऑक्सिडाईज झुमके घ्यायचे? खरेदी करा यंदा ट्रेण्डिंग असणारे लेटेस्ट डिझाईन्स..

हे एक देखणं डिझाईन पाहा.. हा सुंदर मोर पाहूनच आपण त्याकडे आकर्षित होऊन जातो. असं एखादं कानातलं आपल्या कलेक्शनमध्ये हवंच.. (latest pattern oxidized earrings)

गरबा- दांडियासाठी सुंदर ऑक्सिडाईज झुमके घ्यायचे? खरेदी करा यंदा ट्रेण्डिंग असणारे लेटेस्ट डिझाईन्स..

लांब कानातले घ्यायचे असतील तर या प्रकारचे घेऊ शकतात. हे आकाराने मोठे असले तरीही खूप नाजूक वाटतात.

गरबा- दांडियासाठी सुंदर ऑक्सिडाईज झुमके घ्यायचे? खरेदी करा यंदा ट्रेण्डिंग असणारे लेटेस्ट डिझाईन्स..

या प्रकारच्या कानातल्यांना चेन झुमका म्हणून ओळखले जाते. यात कमी लांबीचे कानातले पण नक्कीच मिळू शकतील. तुम्ही घ्याल तेवढे प्रकार चेन झुमका प्रकारात मिळतात.

गरबा- दांडियासाठी सुंदर ऑक्सिडाईज झुमके घ्यायचे? खरेदी करा यंदा ट्रेण्डिंग असणारे लेटेस्ट डिझाईन्स..

या पद्धतीच्या कानातल्यांना बाली झुमका म्हणतात. कारण झुमका आणि गोल रिंग असे दोन्ही प्रकार यात आहेत.

गरबा- दांडियासाठी सुंदर ऑक्सिडाईज झुमके घ्यायचे? खरेदी करा यंदा ट्रेण्डिंग असणारे लेटेस्ट डिझाईन्स..

हे एक सुंदर डिझाईन पाहा. साडी, ड्रेस, घागरा, कुर्ता अशा कोणत्याही पेहरावावर तुम्ही ते घालू शकता.

गरबा- दांडियासाठी सुंदर ऑक्सिडाईज झुमके घ्यायचे? खरेदी करा यंदा ट्रेण्डिंग असणारे लेटेस्ट डिझाईन्स..

असे नाजुकसे झुबेदेखील कानात खूप देखणे दिसतात. त्यांच्यामुळे कानाचे आणि चेहऱ्याचे सौंदर्य नक्कीच वाढते..

गरबा- दांडियासाठी सुंदर ऑक्सिडाईज झुमके घ्यायचे? खरेदी करा यंदा ट्रेण्डिंग असणारे लेटेस्ट डिझाईन्स..

मोठ्या डिझाईनचे लांब कानातले आवडत असतील तर अशा पद्धतीचे कानातले तुम्ही घेऊ शकता.