Join us

'पियर शेप बॉडी' असेल तर ‘अशी’ हवी तुमची ड्रेसिंग स्टाईल, दिसाल सुंदर - फिगरही मस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2025 17:34 IST

1 / 9
पियर शेप बॉडी असणाऱ्या मुलींना अनेकदा बॉडीशेमिंगला बळी पडावा लागतं. खांदा, कंबर हा भाग अगदीच बारीक आणि कंबरेपासून खालचा भाग मोठा असतो. जाड मांड्या आणि नितंब मोठे असल्यामुळे ड्रेसिंग स्टाईल कशी असायला हवी समजतं नाही. (Fashion Tips for Pear Shaped Body)
2 / 9
जर आपली बॉडी देखील पियर शेप असेल तर या प्रकारचे टॉप्स आपल्या वॉर्डरोबमध्ये कायम असायला हवे. ( Bollywood Style for Pear Shaped Women)
3 / 9
टर्टल नेक असलेला टॉप आपल्या सौंदर्यात भर घालतो. यामध्ये आपले शरीराचे स्टाइल आणि सुंदरता टिकून राहाते.
4 / 9
टँक टॉप कॅज्युअल हा आपल्याला अधिक स्टायलिश लूक देईल. हा टॉप आपल्या खांद्यांना हायलाइट करण्यासाठी आणि आपल्याला फिगरला बॅलन्स करण्याचे काम करतो.
5 / 9
क्रॉप टी - शर्ट हे आपल्या कंबरेला अधिक आकर्षित करतात. यामुळे आपल्या बॉडीवर अधिक लक्ष दिले जात नाही.
6 / 9
फुल स्लिव्हिज असलेला ट्यूब टॉप स्टाईल आणि कव्हरेज केला आहे. अशी स्टाईल केल्यावर आपल्या शरीराच्या वरच्या भागाला आकर्षित करता येते.
7 / 9
कॉर्सेट टॉप हे कंबरेला चिकटलेले असतात. यामुळे आपली फिगर उत्तमरित्या फाँल्ट करतो.
8 / 9
सध्या ए- लाइन- ड्रेस अधिक चर्चेत आहेत. हा ड्रेस घातल्याने सगळ्यांचे लक्ष आपल्या ड्रेसवरच राहिल. यामध्ये आपण अधिक जाड दिसणार नाही.
9 / 9
हाय वेस्ट जीन्स ही पियर शेप बॉडी असणाऱ्यांसाठी परफेक्ट आहे. यामध्ये आपल्या मांड्या आणि नितंब अधिक मोठे दिसत नाही.
टॅग्स : फॅशन