अशी चिक मोत्याची माळ! कुठल्याही साडीवर शोभून दिसेल मोत्याचा साज, पाहा अत्यंत सुंदर मोत्याचे नेकलेस

Updated:April 22, 2025 18:05 IST2025-04-22T18:00:00+5:302025-04-22T18:05:02+5:30

pearl necklace designs for wedding: latest pearl jewellery for saree: pearl necklace for office wear: pearl necklace styling with traditional saree : यंदाच्या लग्नसराईत तुम्हाला उठून आणि आकर्षित दिसायचे असेल तर मोत्यांच्या ज्वेलरीपासून शाही थाट करु शकता.

अशी चिक मोत्याची माळ! कुठल्याही साडीवर शोभून दिसेल मोत्याचा साज, पाहा अत्यंत सुंदर मोत्याचे नेकलेस

सध्या लग्नसराईचा काळ असल्यामुळे सोन्याचे भाव गगनाला भिडलेले पाहायला मिळत आहे. त्यासाठी अनेकांचा कल दागिन्याच्या बाबतीत हा धातू किंवा मोत्यांकडे वळालेला पाहायला मिळतोय. (pearl necklace designs for wedding)

अशी चिक मोत्याची माळ! कुठल्याही साडीवर शोभून दिसेल मोत्याचा साज, पाहा अत्यंत सुंदर मोत्याचे नेकलेस

लग्न, पार्टी किंवा इतर समारंभात आपल्याला नवीन फॅशन करावीशी वाटते. जर यंदाच्या लग्नसराईत तुम्हाला उठून आणि आकर्षित दिसायचे असेल तर मोत्यांच्या ज्वेलरीपासून शाही थाट करु शकता. (latest pearl jewellery for saree)

अशी चिक मोत्याची माळ! कुठल्याही साडीवर शोभून दिसेल मोत्याचा साज, पाहा अत्यंत सुंदर मोत्याचे नेकलेस

मोत्याच्या हार पुन्हा एकदा ट्रेंड सेट केला आहे. हा लेइअर्ड मोती चोकर आपल्या सौंदर्यात भर घालेल. मोठ्या गळ्याच्या ब्लाऊजवर हा चोकर शोभून दिसेल. (pearl necklace styling with traditional saree)

अशी चिक मोत्याची माळ! कुठल्याही साडीवर शोभून दिसेल मोत्याचा साज, पाहा अत्यंत सुंदर मोत्याचे नेकलेस

ही चोकर डिझाईन्स इंडो-वेस्टन लूकवर छान दिसेल. यामध्ये सिल्व्हर आणि सोनेरी मोती आपल्याला बोल्ड लूक देतील. गाऊन किंवा ऑफ-शोल्डर ड्रेसेससोबत कॅरी करू शकता.

अशी चिक मोत्याची माळ! कुठल्याही साडीवर शोभून दिसेल मोत्याचा साज, पाहा अत्यंत सुंदर मोत्याचे नेकलेस

आपल्याला रॉयल लूक हवा असेल तर गोल्डन रंगाच्या मोत्याचे हार चांगला पर्याय आहे. कॉलेज फंक्शन्स किंवा डेस्टिनेशन वेडिंगसाठी हे मोत्याचे नेकलेस डिझाइन सर्वोत्तम आहेत.

अशी चिक मोत्याची माळ! कुठल्याही साडीवर शोभून दिसेल मोत्याचा साज, पाहा अत्यंत सुंदर मोत्याचे नेकलेस

आपण साखळीमध्ये मोत्यांचे पेंडेंट घालून एक आकर्षक कॉन्ट्रास्ट तयार करु शकतो. जो आपल्या लूकला चांगली स्टाईल देईल.

अशी चिक मोत्याची माळ! कुठल्याही साडीवर शोभून दिसेल मोत्याचा साज, पाहा अत्यंत सुंदर मोत्याचे नेकलेस

मोत्यांमध्ये पांढराच रंग नाही तर गुलाबी, राखाडी, काळा आणि इतर पेस्टल शेड्सचे नेकलेस देखील पाहायला मिळतात. हे रंगबेरंगी मणी आपल्या लूकमध्ये अधिक भर घालतील.