रोज वापरण्यासाठी घ्या मोत्याचे पेंडंट असणारे नाजुक मंगळसूत्र, बघा सुंदर १० डिझाइन्स

Updated:February 8, 2025 17:56 IST2025-02-08T15:44:52+5:302025-02-08T17:56:19+5:30

रोज वापरण्यासाठी घ्या मोत्याचे पेंडंट असणारे नाजुक मंगळसूत्र, बघा सुंदर १० डिझाइन्स

मंगळसूत्र हा असा एक अलंकार आहे जो बहुतांश स्त्रिया अगदी रोजच्या रोज वापरतात. मंगळसूत्राच्या पेंडंटमध्ये खूप डिझाईन्स मिळतात. पुर्वी फक्त त्यात वाट्या असायच्या पण आता मात्र वेगवेगळ्या डिझाईनचे पेंडंट मिळतात.

रोज वापरण्यासाठी घ्या मोत्याचे पेंडंट असणारे नाजुक मंगळसूत्र, बघा सुंदर १० डिझाइन्स

अगदी खड्यांचे किंवा आता तर मोत्यांचे सुद्धा असे देखणे पेंडंट मिळतात. त्यामुळे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घ्यायचं असेल तर अशा मोत्याचे पेंडंट असणाऱ्या शॉर्ट मंगळसूत्राची खरेदी करा.

रोज वापरण्यासाठी घ्या मोत्याचे पेंडंट असणारे नाजुक मंगळसूत्र, बघा सुंदर १० डिझाइन्स

त्यासाठीच बघा हे एकापेक्षा एक देखणे पर्याय. अशा कितीतरी प्रकारात तुम्हाला मोत्यांचं पेंडंट मिळू शकतं.

रोज वापरण्यासाठी घ्या मोत्याचे पेंडंट असणारे नाजुक मंगळसूत्र, बघा सुंदर १० डिझाइन्स

थोडंसं हेवी लूक असणारं मंगळसूत्र आवडत असेल तर अशा मंगळसूत्राचा तुम्ही विचार करू शकता.

रोज वापरण्यासाठी घ्या मोत्याचे पेंडंट असणारे नाजुक मंगळसूत्र, बघा सुंदर १० डिझाइन्स

मोत्याच्या मंगळसूत्राचं हे बघा अगदी नाजुक, सुंदर डिझाईन. हे डिझाईन एवढं छान आहे की ते तुम्ही साडीसोबतच वेस्टर्न कपड्यांवरही घालू शकता.

रोज वापरण्यासाठी घ्या मोत्याचे पेंडंट असणारे नाजुक मंगळसूत्र, बघा सुंदर १० डिझाइन्स

हे दोन लेयर असणारं मोत्याचं मंगळसूत्र तुमच्या गळ्याची शोभा वाढविणारं ठरेल हे नक्की.

रोज वापरण्यासाठी घ्या मोत्याचे पेंडंट असणारे नाजुक मंगळसूत्र, बघा सुंदर १० डिझाइन्स

मोत्याच्या मंगळसूत्राचा हा आणखी एक हटके पॅटर्न.. असं युनिक डिझाईन क्वचितच कुणाकडे असतं..

रोज वापरण्यासाठी घ्या मोत्याचे पेंडंट असणारे नाजुक मंगळसूत्र, बघा सुंदर १० डिझाइन्स

ज्यांना खूप नाजूक मंगळसूत्र आवडतात त्यांना हे डिझाईन नक्कीच आवडू शकतं.

रोज वापरण्यासाठी घ्या मोत्याचे पेंडंट असणारे नाजुक मंगळसूत्र, बघा सुंदर १० डिझाइन्स

हे पाहा मोत्याचं अतिशय आकर्षक नाजुक फुल.. हे डिझाईन एवढं खास आहे की बघताक्षणीच कोणालाही आवडू शकतं..

रोज वापरण्यासाठी घ्या मोत्याचे पेंडंट असणारे नाजुक मंगळसूत्र, बघा सुंदर १० डिझाइन्स

अशा पद्धतीचे मोत्याचे पेंडंट असणारे मंगळसूत्र नेहमीच ट्रेंडींग असतात. असं एखादं आपल्या कलेक्शमध्ये असायलाच हवं.

रोज वापरण्यासाठी घ्या मोत्याचे पेंडंट असणारे नाजुक मंगळसूत्र, बघा सुंदर १० डिझाइन्स

मोत्याच्या मंगळसूत्राचं हे आणखी एक सुपरक्लासी लूक देणारं देखणं मंगळसूत्र..