Plus size bride wore pink pant suit : १ नंबर! पहिल्यांदाच प्लस साईज नवरीनं लग्नात घातला युनिक पिंक पँन्ट सुट; पाहा जबरदस्त फोटोज

Published:February 17, 2022 08:00 PM2022-02-17T20:00:28+5:302022-02-17T20:14:05+5:30

Plus size bride wore a pink pant suit :

Plus size bride wore pink pant suit : १ नंबर! पहिल्यांदाच प्लस साईज नवरीनं लग्नात घातला युनिक पिंक पँन्ट सुट; पाहा जबरदस्त फोटोज

भारतीय विवाहसोहळा भव्य उत्सवासाठी प्रसिद्ध आहेत. खासकरून वधू वराचे कपडे आकर्षणाचे केंद्र बिंदू असतात. लग्नस्थळी प्रवेश करणारी प्रत्येक नजर वधूची एक झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असते. सोशल मीडियावर सध्या पल्स साईज नवरीचे फोटो व्हायरल होत आहे. (Plus size bride wore a pink pant suit with dupatta on her wedding )

Plus size bride wore pink pant suit : १ नंबर! पहिल्यांदाच प्लस साईज नवरीनं लग्नात घातला युनिक पिंक पँन्ट सुट; पाहा जबरदस्त फोटोज

चुडा आणि कालीरामध्ये सजलेली शीख वधू असो, किंवा लाल साडीत शोभून दिसणारी बंगाली वधू असो किंवा मराठमोळी नऊवारी साडी सर्व आपापल्या खास पद्धतीने सुंदर असतात.

Plus size bride wore pink pant suit : १ नंबर! पहिल्यांदाच प्लस साईज नवरीनं लग्नात घातला युनिक पिंक पँन्ट सुट; पाहा जबरदस्त फोटोज

हल्ली प्रत्येक नववधूला काहीतरी हटके घालायचे असते जेणेकरून सोशल मीडियावर तिचा फोटो धुमाकूळ घालेल. या फोटोतील नवरीनं बेबी पिंक रंगाचा पॅन्ट सूट अत्यंत युनिक सुंदर स्टाईलनं कॅरी केला.

Plus size bride wore pink pant suit : १ नंबर! पहिल्यांदाच प्लस साईज नवरीनं लग्नात घातला युनिक पिंक पँन्ट सुट; पाहा जबरदस्त फोटोज

हातात लाल बांगड्यांचा चुडा आणि हेवी ज्वेलरी तिच्या ब्रायडल लूकचं सौंदर्य आणखी वाढत होती.

Plus size bride wore pink pant suit : १ नंबर! पहिल्यांदाच प्लस साईज नवरीनं लग्नात घातला युनिक पिंक पँन्ट सुट; पाहा जबरदस्त फोटोज

या वधूनं नाकात पारंपारीक नथरी घातली होती आणि शीख परंपरेप्रमाणे आडव्या बाजूनं बिंदी लावली होती.

Plus size bride wore pink pant suit : १ नंबर! पहिल्यांदाच प्लस साईज नवरीनं लग्नात घातला युनिक पिंक पँन्ट सुट; पाहा जबरदस्त फोटोज

तिच्या वराने सोनेरी रंगाची शेरवानी घातली होती सोबतच पगडीवर सुंदरसा ब्रॉचही होता.

Plus size bride wore pink pant suit : १ नंबर! पहिल्यांदाच प्लस साईज नवरीनं लग्नात घातला युनिक पिंक पँन्ट सुट; पाहा जबरदस्त फोटोज

अत्यंत साध्या मेकअपमध्ये पिंक पॅन्टसूटवर केलेलं हे फोटोशुट सध्या चर्चेचा विषय ठरलंय. सोशल मीडियावर या जोडप्याचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Plus size bride wore pink pant suit : १ नंबर! पहिल्यांदाच प्लस साईज नवरीनं लग्नात घातला युनिक पिंक पँन्ट सुट; पाहा जबरदस्त फोटोज

(Image Credit- instagram - jackyledlie)