रोज वापरण्यासाठी आकर्षक पैंजण डिजाईन्स; १० लेटेस्ट पैंजण पॅटर्न पाहा; सुंदर-नाजूक दिसतील पाय
Updated:February 27, 2024 13:04 IST2024-02-27T12:25:54+5:302024-02-27T13:04:44+5:30
Simple Payal Design Silver : काहीजणांना जाड डिजाईन्सचे पैंजण आवडतात तर काहीजणांना नाजूक पैंजण फार आवडतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पॅटर्न निवडू शकता.

पायात पैंजण घातले असतील पायांचा लूक अधिकच खुलून येतो. सध्या एका पायात पैंजण घालण्याची म्हणजेच एन्कलेटची फॅशन बऱ्याच मुली करतात.
. लग्नकार्यात किंवा कोणत्याही खास प्रसंगांना चांदीचे पैंजण घातले जातात. हे पैंजण पायात शोभून दिसण्यासाठी काही नवीन पॅटर्न ट्राय करू शकता.
काहीजणांना जाड डिजाईन्सचे पैंजण आवडतात तर काहीजणांना नाजूक पैंजण फार आवडतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पॅटर्न निवडू शकता.
नाजूक आणि भरगच्च पैंजण हवे असतील तर तुम्ही अशा पॅटर्नचे पैंजण ट्राय करू शकता.
फुलांचे पॅटर्नचे पैंजण नवीन डिजाईन्समध्ये उत्तम पर्याय आहेत.
तुम्हाला जास्त घुंगरूंचा आवाज आवडत नसेल तर तुम्ही घुंगरू काढून टाकू शकता.
रंगेबीरंगी स्टोन असलेले पैंजण नेहमीच ट्रेंडीग असतात. मध्ये मध्ये रंगेबिरंगी स्टोन असतील तर पैंजणांची डिजाईन अधिकच उठून दिसते.
पैंजणांना लटकन असतील तर पायात उठून दिसेल.
नाजूक, बारीक पट्टीचे पैंजण तुमच्या पायांची शोभा वाढवतील.
तर काहीजणांना कडा टाईपचे पैंजण खूप आवडतात.