रोज वापरण्यासाठी आकर्षक पैंजण डिजाईन्स; १० लेटेस्ट पैंजण पॅटर्न पाहा; सुंदर-नाजूक दिसतील पाय By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 12:25 PM 1 / 10पायात पैंजण घातले असतील पायांचा लूक अधिकच खुलून येतो. सध्या एका पायात पैंजण घालण्याची म्हणजेच एन्कलेटची फॅशन बऱ्याच मुली करतात. 2 / 10. लग्नकार्यात किंवा कोणत्याही खास प्रसंगांना चांदीचे पैंजण घातले जातात. हे पैंजण पायात शोभून दिसण्यासाठी काही नवीन पॅटर्न ट्राय करू शकता.3 / 10काहीजणांना जाड डिजाईन्सचे पैंजण आवडतात तर काहीजणांना नाजूक पैंजण फार आवडतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पॅटर्न निवडू शकता.4 / 10नाजूक आणि भरगच्च पैंजण हवे असतील तर तुम्ही अशा पॅटर्नचे पैंजण ट्राय करू शकता. 5 / 10फुलांचे पॅटर्नचे पैंजण नवीन डिजाईन्समध्ये उत्तम पर्याय आहेत.6 / 10तुम्हाला जास्त घुंगरूंचा आवाज आवडत नसेल तर तुम्ही घुंगरू काढून टाकू शकता. 7 / 10रंगेबीरंगी स्टोन असलेले पैंजण नेहमीच ट्रेंडीग असतात. मध्ये मध्ये रंगेबिरंगी स्टोन असतील तर पैंजणांची डिजाईन अधिकच उठून दिसते.8 / 10पैंजणांना लटकन असतील तर पायात उठून दिसेल.9 / 10नाजूक, बारीक पट्टीचे पैंजण तुमच्या पायांची शोभा वाढवतील.10 / 10 तर काहीजणांना कडा टाईपचे पैंजण खूप आवडतात. आणखी वाचा Subscribe to Notifications