Join us

समर स्पेशल: फ्लॅट सॅण्डलचे ५ पर्याय- उन्हाळ्यात घालण्यासाठी हटके आणि स्टायलिश! डिझाइनही पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2025 17:05 IST

1 / 8
उन्हाळा सुरु झाला की, आपण अगदी आरामदायी पण स्टायलिश लूक देणारे सॅण्डल शोधतो. सध्या बाजारात फ्लॅट सॅण्डल, कॉक्ररीजचा ट्रेण्ड जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे. (Summer Sandal Trends 2025)
2 / 8
उन्हाळ्यात आपल्या काही ड्रेस किंवा वनपीसवर कोणत्या प्रकारचे फॅल्ट सॅण्डल सूट होतील ते पाहूया. (Stylish Flats for Women)
3 / 8
हे फ्लॅट्स आपल्याला पारंपारिक तसेच कॅज्यूअल कपड्यांसोबत घालता येतील. पाहूयात फ्लॅट सॅण्डलचे मस्त पर्याय. (Casual Wear Fashion Tips)
4 / 8
ग्लॅडिएटर सॅण्डलमध्ये पट्टयांच्या वरच्या भागात डिझाइन केलेले असते. जे वेगळे दिसते. या डिजाइन्समुळे आपले पाय अधिक सुंदर दिसतात.
5 / 8
उन्हाळ्यात आपण फ्लॅट सॅण्डलमध्ये बो सॅण्डल देखील वापरू शकतो. यामध्ये रिबन असते. जे आपल्या फॅशनला अधिक चांगला लूक देतात.
6 / 8
फ्लॅट्सोबत आपल्या पायांना सगळीकडून कव्हर करायचे असेल तर आपण बॅले फ्लॅट्स ट्राय करु शकतो. हे शूज डिझाइन असण्याशिवाय पायांना सुंदर बनवते.
7 / 8
फ्लिप फ्लॉप डिझाइनचे फ्लॅट्स खूप ट्रेण्डमध्ये आहे. उन्हाळ्यात हे अधिक आरामदायी असते. याचे मऊ मटेरियल आपल्या पायांना उत्तम लूक देते.
8 / 8
उन्हाळ्यात स्लाईड फ्लॅट्स छान दिसतात. हे घालण्यासाठी अगदी कम्फर्टेबल आहे. वेगवेगळ्या डिझाइन आणि रंगांमध्ये निवडू शकता.
टॅग्स : फॅशनमहिला