Join us   

Summer Special: स्लिव्ह्जलेस ब्लाऊजचे १० एकदम लेटेस्ट पॅटर्न्स, ब्लाऊज शिवण्यापूर्वी 'हे' डिझाईन्स पाहाच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2024 12:21 PM

1 / 11
उन्हाळा सुरू झाला की अनेक जणी वेगवेगळ्या रंगाचे स्लिव्हलेस ब्लाऊज हमखास शिवून घेतात.
2 / 11
तुम्हालाही उन्हाळ्याच्या निमित्ताने स्लिव्हलेस ब्लाऊज शिवायचे असतील किंवा विकत घ्यायचे असतील तर हे काही ट्रेण्डी, लेटेस्ट फॅशनचे डिझाईन्स एकदा बघाच.
3 / 11
साधं ब्लाऊज शिवण्यापेक्षा खांद्यांवर अशी डिझाईन घेऊ शकता. जास्त छान वाटेल.
4 / 11
बाह्यांना अशा पद्धतीची हलकीशी झालर घेतली तरी तुमचा लूक नक्कीच बदलेल.
5 / 11
समोरून बंद गळा असणारं पण मागच्या बाजुने असं छान डिझाईन असणारं ब्लाऊज खूप स्टायलिश लूक देतं.
6 / 11
अशा पद्धतीचं स्टॅण्ड कॉलर असणारं स्लिव्हलेस ब्लाऊज ऑफिससाठी किंवा फॉर्मल पार्टीसाठी चांगलं वाटतं.
7 / 11
एखादी प्लेन साडी असेल किंवा नाजूक काठ असणारी साधी साडी असेल तर त्यावर अशा पद्धतीचं ब्लाऊज शिवून पाहा. साध्या साडीचा लूक एकदम बदलून जाईल.
8 / 11
अशा पद्धतीचं बोटनेक असणारं पण खांद्यावर अगदीच बारीक बेल्ट येणारं ब्लाऊजही छान दिसेल.
9 / 11
गळ्याचा आणि बाह्यांचा हा एक वेगळा प्रकार पाहा.
10 / 11
अशा पद्धतीच्या नेटच्या ब्लाऊजचीही सध्या खूप फॅशन आहे.
11 / 11
असं काही वेगळं डिझाईन घेतलं तर आपला लूक नक्कीच अधिक आकर्षक, नेहमीपेक्षा वेगळा दिसतो.
टॅग्स : फॅशनसमर स्पेशलस्टायलिंग टिप्स