1 / 8उन्हाळ्याच्या दिवसांत स्लिव्हलेस ब्लाऊज असतील तर गर्मीचा त्रास होत नाही. ते खूप आरामदायी वाटतात. पण काही जणी वेगवेगळ्या कारणांमुळे स्लिव्हलेस ब्लाऊज घालत नाहीत. अशांनी पुढे दिलेल्या डिझाईन्सचे ब्लाऊज घालायला हरकत नाही. 2 / 8अशा पद्धतीचे ब्लाऊज डिझाईन्स उन्हाळ्यात खूप ट्रेण्डिंग असतात. यामुळे गर्मीचा त्रास बराच कमी होतो.3 / 8बाह्या थोड्या लांब असतील तर अशा पद्धतीने अर्ध्या बाह्यांना नेटचा कपडा लावू शकता...4 / 8किंवा या पद्धतीने संपूर्ण बाह्या नेटच्या घेतल्या तरी खूप छान स्टायलिश लूक येतो. विशेषत: डिझायनर साड्यांना असे ब्लाऊज शोभून दिसतात.5 / 8लग्नसराई लवकरच सुरू होत आहे. त्यामुळे काठपदराच्या साडीवर अशा पद्धतीने ब्लाऊज शिवायला हरकत नाही.6 / 8थोड्या लांब बाह्या घेणार असाल तर त्यावर अशी मोठी खिडकीही घेऊ शकता...7 / 8उन्हाळ्यात ट्रेंडिंग असणारं हे आणखी एक ब्लाऊज डिझाईन पाहा.. खूप छान लूक येईल आणि शिवाय उष्णतेचा त्रासही बराच कमी होईल. 8 / 8