Summer Special: सुटीत प्रवासाला निघताय? तुमच्याकडे असायलाच हवेत १० स्मार्ट ट्रॅव्हल ड्रेसेस By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2022 5:00 PM 1 / 10१. समर व्हॅकेशन एन्जॉय करायला जाणार असाल तर कपड्यांची खरेदी करण्यापुर्वी या ट्रेण्डी समर ट्रॅव्हलिंग आऊटफिट्सवर एक नजर टाकाच... 2 / 10२. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी अशी एखादी स्टायलिश हॅट आणि मस्त गॉगल सोबत हवाच.. आधी ते घ्या आणि मगच पुढच्या तयारीला लागा..3 / 10३. गर्मीचा चिकचिकाट टाळण्यासाठी अशा पद्धतीचे टॉप आणि शॉर्ट्स यांचाही विचार करू शकता.4 / 10४. जास्त शॉर्ट आणि स्ट्रेपी टॉप नको असतील तर अशा पद्धतीचे टॉपही खुलून दिसतात.5 / 10५. उन्हाळ्यात प्रवास करणार असाल तर अशा पद्धतीचा एखादा वनपीसही सोबत ठेवायला हरकत नाही. वनपीस कॉटनचा असेल तर तो अधिकच आरामदायी ठरतो.6 / 10६. स्कर्ट आणि टॉप हे देखील उन्हाळी सुटीसाठी आरामदायी आऊटफिट्स असू शकतात.7 / 10७. खूप शॉर्ट स्कर्ट नको असेल तर अशा पद्धतीचे स्कर्टही तुम्ही निवडू शकता.8 / 10८. जंपसूट या प्रकारची सध्या खूपच क्रेझ आहे. पण उन्हाळ्यात फिरायला जात आहात म्हटल्यावर असा जीन्सचा जंपसूट घेणे टाळा. यापेक्षा कॉटन किंवा सिंथेटिक जंपसूट अधिक आरामदायी वाटेल. 9 / 10९. अशा प्रकारच्या बॅगी पॅण्टची देखील सध्या खूपच क्रेझ आहे. पायघोळ असल्या तरी मोकळ्या- ढाकळ्या असल्याने उन्हाळ्यात त्या अतिशय आरामदायी वाटतात. 10 / 10१०. व्हॅकेशन एन्जाॅय करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीच्या शॉर्ट वनपीसचा देखील विचार करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications