1 / 8'जीन्स' हे एक असे आऊटफिट आहे की ( How to Style Kurta with Jeans for a Modern Look) ते स्त्री किंवा पुरुष सगळ्यांनाच कम्फर्टेबल वाटते. जीन्सवर (Tips to Pair Kurta With Jeans) आपण वेस्टर्न टॉप पासून ते कुर्त्यापर्यंत काहीही घालू शकतो. 2 / 8जीन्सवर कुर्ता घालायचा म्हटलं तर नेमकं कोणत्या (Trendy Kurtis To Wear With Jeans) पॅटर्नच्या जीन्सवर कोणत्या प्रकारचा कुर्ता सुंदर दिसेल यात गडबड गोंधळ होतो. यासाठी कोणत्या पॅटर्नच्या जीन्सवर कोणता कुर्ता अधिक जास्त शोभून दिसेल ते पाहूयात. 3 / 8वाईड लेग जीन्सवर स्ट्रेट कट असलेला कुर्ता अधिक जास्त चांगला दिसतो. 4 / 8'ए' लाईन कुर्ती किंवा अनारकली कुर्तीवर जर स्किनी जीन्स घातली तर तुमच्या कुर्त्याला अधिक जास्त चांगला लूक येतो. 5 / 8जर तुम्हांला फ्लेअर्ड जीन्स घालायला आवडत असेल तर आपण त्यावर लॉन्ग कुर्ती न घालता, शॉर्ट कुर्ती घातली जर जीन्स आणि कुर्ती या दोन्हीचे कॉम्बिनेशन अधिक जास्त सुंदर दिसेल. 6 / 8 स्ट्रेट फिट जीन्सवर चिकनकारी वर्क असणाऱ्या कुर्ती घातल्या तर खूप सुंदर दिसतात. 7 / 8जर तुम्ही पेपलम टाईपच्या कुर्ती घालणार असाल तर त्याखाली बूट कट जीन्स कधीही जास्त चांगल्या दिसतात. 8 / 8 क्रॉप जीन्स पॅटर्नची जीन्स जी खालून थोडी शॉर्ट असते अशा प्रकारच्या क्रॉप जीन्सवर कफ्तान पॅटर्नची कुर्ती शोभून दिसेल.