लग्नात नऊवारी नेसून मराठी साज करायचा? 'या' पद्धतीने घ्या शेला, दिसेल घरंदाज थाट!

Updated:January 22, 2025 13:17 IST2025-01-22T09:23:21+5:302025-01-22T13:17:02+5:30

लग्नात नऊवारी नेसून मराठी साज करायचा? 'या' पद्धतीने घ्या शेला, दिसेल घरंदाज थाट!

हल्ली मराठी लग्नांमध्ये नऊवारी हमखास नेसलीच जाते. नवरी तर नऊवारी नेसतेच (traditional marathi nauvari look with shela). पण नवरदेव आणि नवरीकडच्या अनेक हौशी महिलाही नऊवारी नेसतात.(how to drape sheila with nauvari saree?)

लग्नात नऊवारी नेसून मराठी साज करायचा? 'या' पद्धतीने घ्या शेला, दिसेल घरंदाज थाट!

आता नऊवारीला खरा रुबाब तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही तिच्यावर डौलदार पद्धतीने शेला घेता. म्हणूनच तुम्ही शेला कशा पद्धतीने घेता याला अतिश महत्त्व आहे.

लग्नात नऊवारी नेसून मराठी साज करायचा? 'या' पद्धतीने घ्या शेला, दिसेल घरंदाज थाट!

त्यासाठीच नऊवारीवर अतिशय आकर्षक पद्धतीने शेला कसा घ्यायचा यासाठी या काही टिप्स पाहा..

लग्नात नऊवारी नेसून मराठी साज करायचा? 'या' पद्धतीने घ्या शेला, दिसेल घरंदाज थाट!

पुर्वी राजघराण्याच्या महिला अशा पद्धतीने शेला घ्यायच्या. तुम्हीही अशा पद्धतीने शेला घेऊ शकता.

लग्नात नऊवारी नेसून मराठी साज करायचा? 'या' पद्धतीने घ्या शेला, दिसेल घरंदाज थाट!

हल्ली असे वेलवेटच्या कपड्यातले शेले खूप घेतले जातात. ते अंगावर निश्चितच अधिक उठून दिसतात.

लग्नात नऊवारी नेसून मराठी साज करायचा? 'या' पद्धतीने घ्या शेला, दिसेल घरंदाज थाट!

शक्यतो साडीचे काठ किंवा ब्लाऊज ज्या रंगाचे आहे त्या रंगाचा शेला घ्यावा. त्यामुळे तुमची साडी आणि शेला दोन्ही अधिकच उठून दिसतात.

लग्नात नऊवारी नेसून मराठी साज करायचा? 'या' पद्धतीने घ्या शेला, दिसेल घरंदाज थाट!

शेल्याचा हा एक प्रकार पाहा. ब्लाऊजचे प्रिंट जसे आहे, अगदी तसेच प्रिंट शेल्यावर आहे. शिवाय तो खूप गडद रंगाचा नसला तरी अतिशय आकर्षक वाटत आहे.