Join us

समर स्पेशल: कॉलेज आणि ऑफिसला जाण्यासाठी ७ सुंदर टॉप, बोल्ड आणि स्टायलिश लूकसाठी खास कलेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2025 19:05 IST

1 / 9
उन्हाळा सुरु झाला की, आपल्याला कपाटात असे कपडे हवे असतात जे फक्त स्टायलिशच नाही तर घालण्यासाठी देखील सुटसुटीत हवे असतात. (Trendy Summer Tops for Women 202)
2 / 9
या उन्हाळ्यात आपला लूक थोडा वेगळा आणि ट्रेंडी बनवायचा असेल तर स्टायलिश समर टॉप्ससाठी चांगला पर्याय आहे. (Bold and Stylish Summer Tops for College Wear)
3 / 9
आपल्याला उन्हाळ्यात थोडासा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक हवा असेल तर ऑफ-शोल्डर टॉप आपल्यासाठी योग्य असेल. हे टॉप्स जीन्स, स्कर्ट किंवा शॉर्ट्ससोबत सुंदर दिसेल. पार्टी आणि कॅज्युअल लूकसाठी हा चांगला पर्याय आहे.
4 / 9
उन्हाळ्यात स्टायलिश आणि मॉर्डन लूकसाठी क्रॉप टॉप हा चांगला पर्याय आहे. हा टॉप हाय वेस्ट जीन्स, पलाझो आणि स्कर्ट्ससोबत अगदी छान दिसेल. कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठी हे डिझाइन ट्रेंडमध्ये आहे.
5 / 9
उन्हाळ्यात नेहमीच फ्लोरल प्रिंट्सची क्रेझ असते. फ्लोरल प्रिंट टॉप्स आपल्या फ्रेश आणि कूल लूक देतात. डेनिम जीन्स किंवा पलाझोसोबत आपण हे घालून कॅज्युअल लूक आणखी आकर्षक बनवता येईल.
6 / 9
आपल्याला विटेंज आणि क्लासी लूक हवा असेल तर पफ स्लिव्हज टॉप्स निवडा. हे टॉप्स आपल्याला रॉयल आणि ट्रेंडी लूक देण्यास मदत करतात. जीन्स किंवा शॉर्ट्ससोबत घालू शकतो.
7 / 9
रफल टॉपला उन्हाळ्यात जास्त प्रमाणात मागणी असते. ब्रंच किंवा डे आउटिंगसाठी हा चांगला पर्याय आहे.
8 / 9
स्लीव्हलेस आणि स्पॅगेटी टॉप्स आपल्याला स्टायलिश आणि चांगला लूक देतात. उन्हाळ्यात घालण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
9 / 9
जर आपल्याला वेगळा लूक हवा असेल तर कोल्ड शोल्डर टॉप्स आपण ट्राय करायला हवे. हे टॉप्स आपल्याला ग्लॅमरस आणि ट्रेंडी लूक देण्यास मदत करतात.
टॅग्स : फॅशन