ब्लाऊजच्या मागच्या गळ्यावर करा स्टोन वर्क- थ्रेड वर्क, ८ युनिक डिजाईन्स- साडीत दिसाल आणखी सुंदर

Updated:March 10, 2025 16:04 IST2025-03-10T15:58:45+5:302025-03-10T16:04:53+5:30

ब्लाऊजच्या मागच्या गळ्यावर करा स्टोन वर्क- थ्रेड वर्क, ८ युनिक डिजाईन्स- साडीत दिसाल आणखी सुंदर

ब्लाऊजच्या मागच्या गळ्यावर कशा पद्धतीने स्टोन वर्क किंवा थ्रेड वर्क करून घ्यावं असा प्रश्न पडला असेल तर हे काही सुंदर आणि ट्रेण्डी बॅक नेक ब्लाऊज डिझाईन्स पाहा..(stone work blouse ideas)

ब्लाऊजच्या मागच्या गळ्यावर करा स्टोन वर्क- थ्रेड वर्क, ८ युनिक डिजाईन्स- साडीत दिसाल आणखी सुंदर

खूप हेवी वर्क आवडत नसेल तर अशा पद्धतीची नाजूक बॉर्डर तुम्ही करून घेऊ शकता.(stone work, thread work back neck blouse designs)

ब्लाऊजच्या मागच्या गळ्यावर करा स्टोन वर्क- थ्रेड वर्क, ८ युनिक डिजाईन्स- साडीत दिसाल आणखी सुंदर

या पद्धतीचे गळ्याचे कटआऊट बाजारात विकत मिळतात. तुम्ही ते आणून तुम्हाला पाहिजे त्या ब्लाऊजवर जशास तसे लावून घेऊ शकता..

ब्लाऊजच्या मागच्या गळ्यावर करा स्टोन वर्क- थ्रेड वर्क, ८ युनिक डिजाईन्स- साडीत दिसाल आणखी सुंदर

साडी जर डिझायनर पद्धतीची असेल तर अशा पद्धतीचं फॅशनेबल ब्लाऊज शिवा. तुमचा लूक नक्कीच ग्रेसफूल दिसेल.

ब्लाऊजच्या मागच्या गळ्यावर करा स्टोन वर्क- थ्रेड वर्क, ८ युनिक डिजाईन्स- साडीत दिसाल आणखी सुंदर

अशा पद्धतीचे पॅच वर्क करूनही हल्ली स्टोन वर्क, थ्रेड वर्क एम्ब्रॉयडरी केली जाते.

ब्लाऊजच्या मागच्या गळ्यावर करा स्टोन वर्क- थ्रेड वर्क, ८ युनिक डिजाईन्स- साडीत दिसाल आणखी सुंदर

हे एक अतिशय वेगळं डिझाईन पाहा.. साडी जर डिझायनर पद्धतीची असेल तर अशा पद्धतीचं ब्लाऊज नक्कीच त्यावर जास्त शोभेल.

ब्लाऊजच्या मागच्या गळ्यावर करा स्टोन वर्क- थ्रेड वर्क, ८ युनिक डिजाईन्स- साडीत दिसाल आणखी सुंदर

भरगच्च थ्रेड वर्क, स्टोन वर्क असणारं हे आणखी एक ब्लाऊज डिझाईन. शक्यतो असे ब्लाऊज घागरा, लेहेंगा यावर छान दिसतात. साडीवर जर हे ब्लाऊज घालणार असाल तर साडी थोडी कमी वर्क असणारी निवडा.

ब्लाऊजच्या मागच्या गळ्यावर करा स्टोन वर्क- थ्रेड वर्क, ८ युनिक डिजाईन्स- साडीत दिसाल आणखी सुंदर

कॉलेजगोईंग तरुणींना अशा पद्धतीचे ब्लाऊज डिझाईन्स विशेष आवडतात. यामुळे तुम्ही आहात त्यापेक्षा नक्कीच जास्त यंग दिसता.