वटसावित्री पौेर्णिमा स्पेशल : वटपूजेसाठी पारंपरिक-प्रसन्न साज शृंगार करायचाय, हे पाहा काही खास देखणे लूक

Published:June 20, 2024 09:10 AM2024-06-20T09:10:10+5:302024-06-20T15:52:22+5:30

वटसावित्री पौेर्णिमा स्पेशल : वटपूजेसाठी पारंपरिक-प्रसन्न साज शृंगार करायचाय, हे पाहा काही खास देखणे लूक

वटसावित्री पौर्णिमेला छान तयार व्हायचंय, सगळ्यांपेक्षा वेगळं, सुंदर आणि आकर्षक दिसायचंय पण कसा लूक करावा, तेच कळत नाही.... असं तुमचंही झालं असेल तर मराठी सेलिब्रिटींचे हे काही सुंदर लूक बघा आणि छान तयार व्हा..

वटसावित्री पौेर्णिमा स्पेशल : वटपूजेसाठी पारंपरिक-प्रसन्न साज शृंगार करायचाय, हे पाहा काही खास देखणे लूक

पहिली वटसावित्री पौर्णिमा असेल तर अशी छान नऊवारी नेसून तयार व्हा. नवऱ्यासकट घरातली सगळी मंडळी तुमच्याकडे पाहूनच खुश होऊन जातील.

वटसावित्री पौेर्णिमा स्पेशल : वटपूजेसाठी पारंपरिक-प्रसन्न साज शृंगार करायचाय, हे पाहा काही खास देखणे लूक

नऊवारीच्या ऐवजी साडी नेसून असा अगदी ट्रॅडिशनल लूक करू शकता. सणाचा आनंद नक्कीच वाढतो.

वटसावित्री पौेर्णिमा स्पेशल : वटपूजेसाठी पारंपरिक-प्रसन्न साज शृंगार करायचाय, हे पाहा काही खास देखणे लूक

थोडंसं मॉडर्न पद्धतीने तयार व्हायचं असेल तर सई लोकूर चा हा लूक फॉलो करू शकता.

वटसावित्री पौेर्णिमा स्पेशल : वटपूजेसाठी पारंपरिक-प्रसन्न साज शृंगार करायचाय, हे पाहा काही खास देखणे लूक

साडी नेसण्याएवढा वेळ नसेत किंवा साडी नेसण्याची इच्छा नसेल तर साडी न नेसताही ट्रॅडिशनल मेकअप करायचा असेल तर हा एक परफेक्ट लूक होऊ शकतो.

वटसावित्री पौेर्णिमा स्पेशल : वटपूजेसाठी पारंपरिक-प्रसन्न साज शृंगार करायचाय, हे पाहा काही खास देखणे लूक

ऑक्सिडाईज दागिन्यांची अजूनही क्रेझ आहे. अशा पद्धतीचे ऑक्सिडाईज दागिने घालून सुंदर लूक करू शकता.

वटसावित्री पौेर्णिमा स्पेशल : वटपूजेसाठी पारंपरिक-प्रसन्न साज शृंगार करायचाय, हे पाहा काही खास देखणे लूक

पैठणी ही आपल्या महाराष्ट्राची शान.. त्यामुळे आपल्या पारंपरिक सणाला अशी सुंदर पैठणी नेसून छान तयार व्हा..