उन्हाळ्यात घाला कफ्तान, दिसा स्टायलिश! ‘असा’ मोकळाढाकळा ड्रेस घाला, उन्हाळ्यात वाटेल कुल!

Updated:April 14, 2025 18:05 IST2025-04-14T18:00:00+5:302025-04-14T18:05:02+5:30

Stylish kaftan outfits: Classy kaftan look: How to style a kaftan dress for a wedding function: Comfortable yet classy kaftan outfit ideas for women: उन्हाळ्यात आपल्याला सुंदर आणि क्लासी दिसायचे असेल तर आपण फंक्शनमध्ये कफ्तान ड्रेस घालू शकतो.

उन्हाळ्यात घाला कफ्तान, दिसा स्टायलिश! ‘असा’ मोकळाढाकळा ड्रेस घाला, उन्हाळ्यात वाटेल कुल!

उन्हाळ्यात आपल्याला हलके आणि आरामदायी कपडे घालावेसे वाटतात. लग्न समारंभात किंवा एखाद्या फंक्शनमध्ये कोणतेही कपडे घालताना आपल्याला फार गरम होते. ( Classy kaftan look)

उन्हाळ्यात घाला कफ्तान, दिसा स्टायलिश! ‘असा’ मोकळाढाकळा ड्रेस घाला, उन्हाळ्यात वाटेल कुल!

उन्हाळ्यात आपल्याला सुंदर आणि क्लासी दिसायचे असेल तर आपण फंक्शनमध्ये कफ्तान ड्रेस घालू शकतो. यावर आपण त्याला सुट होणारी ज्वेलरी देखील घालता येईल. (Stylish kaftan outfits)

उन्हाळ्यात घाला कफ्तान, दिसा स्टायलिश! ‘असा’ मोकळाढाकळा ड्रेस घाला, उन्हाळ्यात वाटेल कुल!

रेशमी कफ्तान आपल्या लूकमध्ये भर घालेल. या ड्रेसला स्टाईल करण्यासाठी आपण स्ट्रॅपी मेटॅलिक सँडल आणि स्टेटमेंट इअररिंग्ज वापरु शकतो. पार्टी किंवा फंक्शनमध्ये हा उठून दिसेल.

उन्हाळ्यात घाला कफ्तान, दिसा स्टायलिश! ‘असा’ मोकळाढाकळा ड्रेस घाला, उन्हाळ्यात वाटेल कुल!

मिरर हँड एम्ब्रॉयडरी केलेला हा कफ्तान ड्रेस आपल्याला अधिक आकर्षक बनवतो. यामध्ये आपल्याला जास्त उकडणार देखील नाही. तसेच या ड्रेसमध्ये आपली फिगरही चांगली दिसेल.

उन्हाळ्यात घाला कफ्तान, दिसा स्टायलिश! ‘असा’ मोकळाढाकळा ड्रेस घाला, उन्हाळ्यात वाटेल कुल!

पारंपरिक लूक हवा असेल तर साडीच्या स्टाइलमध्ये येणारा क्रेप पीस आणि कफ्तान शोभून दिसेल. यामध्ये आपण विविध रंग निवडू शकतो. यावर आपण मोठे कानातले घालू शकतो.

उन्हाळ्यात घाला कफ्तान, दिसा स्टायलिश! ‘असा’ मोकळाढाकळा ड्रेस घाला, उन्हाळ्यात वाटेल कुल!

क्रेप फॅब्रिकमध्ये व्ही नेकचा पर्याय चांगला आहे. यामध्ये मिक्स आणि मॅच रंग आपल्यला पाहायला मिळतील. या कफ्तानला स्टाइल करण्यासाठी स्टेटमेंट इअररिंग्ज निवडा.

उन्हाळ्यात घाला कफ्तान, दिसा स्टायलिश! ‘असा’ मोकळाढाकळा ड्रेस घाला, उन्हाळ्यात वाटेल कुल!

कफ्तान कुर्ता पॅन्ट हा ड्रेस आपण पार्टी किंवा इतर कोणत्याही फंक्शनमध्ये सहज वापरु शकतो. या ड्रेसमुळे आपल्याला परिपूर्ण लूक मिळतो. यावर आपल्याला ब्लॉक-हील सँडल किंवा फ्लॅट्स घालता येतील.

टॅग्स :फॅशनfashion